Thursday, October 20, 2022

Aadhar card

जर OTP येत नसेल तर सावधान व्हा आधार कार्डचा होऊ शकतो चुकीचा वापर असे तत्काळ चेक करा .



आधार कार्ड भारतात खूपच आवश्यक दस्तावेज बनले आहे अनेक कामासाठी वापर केला जात आहे परंतु जर तुमच्या आधार कार्डचा वापर चुकीचा पद्धतीने होत असेल तर त्याचवेळी ओळखा या पद्धतीने चेक करता येईल.

आधार कार्डचा चुकीचा वापर चेक करा.

जर ओटीपी येत नसेल तर सावधान व्हा.

आधार कार्ड सोबत मोबाईल नंबर लिंक चेक करा.

नवी दिल्ली : आधार कार्ड प्रत्येक भारतातील नागरिकांसाठी आवश्यक आहे हे कार्ड आता सध्या कोणत्याही व्यक्तीची ओळख किंवा अनेक सरकारी आणि खाजगी कामासाठी याचा वापर केला जात आहे सरकारी सेवेचा लाभ पाठवण्यासाठी आधार कार्ड ची आवश्यकता शाळेत फॉर्म भरण्यासाठी किंवा दुसऱ्या देशात जाण्यासाठी , बँक खाते उघडण्यासाठी, जमीन आपल्या स्वतःच्या नावावर करण्यासाठी असतेच यासोबत बँक खाते उघडण्यासाठी आणि नोकरी मिळवण्यासाठी आधार नंबरची आवश्यकता असते असे अनेक उदाहरणे आहेत परंतु आधार कार्ड ची माहिती जर लिख झाली तर त्याचा वापर चुकीच्या पद्धतीने केला जाऊ शकतो त्यामुळे तुम्ही यासंबंधी चेक करू शकता जाणून घ्या .

खाली दिलेल्या सहा टिप्स उपयोग करून पहा तुमचे आधार चा चुकीचा वापर होत आहे की नाही.




असे चेक करा आधार कार्डचा चुकीचा वापर होतोय का नाही

१ . या प्रोसेस चा उपयोग करून तुम्ही जाणून घेऊ शकता की तुमच्या आधार कार्डचा वापर कुठे केला जात आहे ही सर्विस UIDAI कडून केली आहे. UIDAI तुम्हाला ही माहिती मिळण्याची परवानगी देते तुमचा आधार कार्डचा वापर कुठे केला जातो हे तुम्हाला माहिती होऊ शकते.

२ . असे करण्यासाठी सर्वात आधी युआयडीएच्या अधिकृत वेबसाईटवर जा यानंतर आधार सर्विस मध्ये जावून आधार ऑथेंटीकेशन हिस्टरी ची निवड करा.

३ . यानंतर तुम्ही तुमचा आधार नंबर आणि सिक्युरिटी कोड टाका त्यानंतर ड्रॉप डाऊन मेनू ने जनरेट ओटीपी ची निवड करा.

४ . यानंतर तुम्हाला ओटीपी ला इनपुट करण्यास सांगितले जाईल तू तुमच्या फोनवर तिला जाईल ओटीपी नोंदल्यानंतर आता आधार ऑथेंटीकेशन हिस्टरी वर जा.

५ . हे लक्षात ठेवावे लागणार आहे की या प्रोसेस चा उपयोग केवळ त्याचवेळी करू शकता ज्यावेळी तुमचा फोन नंबर तुमच्या आधार कार्डची जोडलेला आहे जर फोन नंबर आधार कार्ड वर लिंक नसेल तर हे करू शकणार नाही.

६ . जर आधार कार्ड सोबत काही चुकीचे केले जात असेल तर तुमचा फोन नंबर तुमच्या आधार कार्ड ची लिंक होत नाही तर तुम्ही UIDAI च्या इमर्जन्सी हॉट लाईन 1947 वर कॉल करू करून तक्रार नोंदवू शकता तसेच तुम्हाला मदतीसाठी help@uidia.gov.in यावरही संपर्क करता येईल.

अशाप्रकारे वरील सहा टिप्स करून पहा.

Labels:

पिकाच्या अगोदर ह्या गोष्टी करा मग बंपर ऑफर मिळेल

 Rabbi sowing advice : रब्बी पिकाच्या पेरणीपूर्वी या महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या बंपर उत्पादन मिळेल

रब्बी पिकाचे उत्पादन वाढवण्यासाठी पेरणीची पद्धत माती आणि खत व्यवस्थापन तंत्र



आपल्या देशात रब्बी हंगाम सुरू झाला आहे देशातील विविध भागातील शेतकऱ्यांनी प्रमुख रब्बी पिकांचे प्रेरणाला सुरुवात केली आहे सध्याच्या काळात शेती तंत्रज्ञान आणि यंत्रावर आधारित झाले आहे अशा परिस्थितीत रब्बी हंगामातील शेतीचे योग्य ती माहिती शेतकरी बांधवांना असते ने अत्यंत आवश्यक आहे त्यांना हवामान आणि नवीन तंत्रज्ञानाची योग्य माहिती नसेल तर त्याचा परिणाम प्रश्नांचा उत्पादनावरही होतो अशा परिस्थितीत अधिक उत्पादन घेण्यासाठी शेतकरी बांधवांना काय करावे जेणेकरून उत्पादन जास्त मिळू शेतकऱ्यांना चांगला नफाही मिळू शकेल.

आता मी आमच्या शेतकरी माणसांची उत्पादन वाढवण्यासाठी पेरणीची पद्धत माझी आणि खत व्यवस्थापन तंत्रांची माहिती देणार आहोत हे तुमच्या पिकाचा खर्च कमी करून उत्पादन वाढवण्यास उपयुक्त ठरतील.

रब्बी हंगामातील प्रमुख पिके

भारतात ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात‌ रब्बी पिके पेरले जाते जे कमी तापमानात पेरले जाते पीक फेब्रुवारी आणि मार्चमध्ये काढले जाते बटाटे मसूर गहू बार्ली तेल्या मसूर हरभरा वाटाणा आणि मोहरी ही मुख्य रब्बी पिके आहेत दुसरीकडे हंगामातील प्रमुख भाजीपाला पिकांमध्ये टोमॅटो वांगी बटाटा सोयाबीन बंधना फ्लावर कोबी मुळा गाजर सलगम वटाणा बीड पालक मेथी कांदा रताळे येथे भाजीपाला पिकवला जातो.

रब्बी हंगामातील पिकाची पेरणी कधीपर्यंत करावी

गहू: गहू हेरबी हंगामातील प्रमुख पिकांपैकी एक आहे गव्हाचे पेरणीसाठी योग्य वेळ ऑक्टोबरच्या माध्यमातून नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत बार्ली हे रब्बी हंगामात केलेले प्रमुख पिकांपैकी एक आहे योग्य सिंचन व्यवस्था असलेले क्षेत्र तेथे बार्लीची पेरणी 15 नोव्हेंबर पर्यंत करावी. पेरणीपूर्वी तुमचे बियाणे प्रामाणिक नसल्यास पेरणीपर्यंत ची प्रक्रिया करणे सुनिश्चित करा.

शरद ऋतूतील ऊस: उसाच्या पेरणीनंतर तीन ते चार आठवड्यांनी आवश्यकतेनुसार खुरपणी व कोंबडी खत घालावे.

बटाटा: बटाट्याची पेरणी ऑक्टोबर मध्ये झाली नसेल तर नोव्हेंबर महिन्यात करावी.

टोमॅटो: टोमॅटोचे वसंत ऋतू उन्हाळी पीक पेरण्यासाठी रोपवाटिकेत बिया पेरा.

चना: हरभऱ्याची पेरणी वीस नंबर पर्यंत करावी हरभरा पेरणीनंतर 25 ते 30 दिवसांनी तर नियंत्रणासाठी खुरपणी व कोंबडी करावी वाटाणा मटारची पेरणी ऑक्टोबर ते नोव्हेंबर च्या मध्यंतरी वाटाणा पडल्यानंतर वीस दिवसांनी नियंत्रणासाठी खुरपणी करावी वाटाणा पेरणीनंतर 35 ते 40 दिवसांनी पहिले पाणी द्यावे पहिल्या सिंचनाच्या सहा ते सात दिवसांनी खर्चानुसार खुरपणी आणि कोंबडी खत घालावे.

मका: हिवाळी मक्याची पेरणी नोव्हेंबर च्या मध्यापर्यंतच्या भागात सिंचनाची योग्य व्यवस्था आहे तेथे पूर्वक करणे आवश्यक आहे मक्याच्या पेरणीनंतर 25 ते 30 दिवसांनी पाणी द्यावे.

मातीचे उपयोग

पिकांच्या पेरणीच्या वेळी मातीची योग्य तयारी केल्यास जास्त उत्पादन मिळू शकते माझी परीक्षण करून जे पोषक तत्त्व जमिनीत नसतात ते पूर्ण करण्यापेक्षाही जास्त मिळू शकतात माझी प्रक्रियेमुळे जमिनीतील रोग आणि किडींच्या समस्या होऊनही सुटका मिळू शकतो.

दिमाग ही पिकांमध्ये मोठी समस्या आहे ज्या शेतात दिमाकांचा प्रादुर्भाव असेल तेथे पेरणीपूर्वी येणार 1.5% पावडर 25 किलो प्रति हेक्टरी या प्रमाणात मिसळून जमिनीत पेरणी केल्यास दिमकाचा प्रादुर्भाव होत नाही.

रब्बी हंगामातील पिकांच्या पेरणीची पद्धत

एफबी हंगामातील पिकांची पेरणी पंक्ती पद्धतीने करावी यामध्ये शेतकऱ्यांनी बियाणे किंवा झिरो मशागत यंत्राचा वापर करावा जेणेकरून शेतकरी पेरणीच्या वेळी योग्य प्रमाणात बियाणे टाकू शकेल यामध्ये एक ओळी पासून ओळीत आणि रोपापर्यंतचे अंतर ठरवण्यात येते चेतन काढणे कोंबडी काढणे इत्यादी विविध शेतीचे कामे करण्यासाठी फायदेशीर आहे रब्बी पिकांचे उत्पादन वाढण्यासाठी सहा ते आठ टन सेंद्रिय खत आणि खतांचा योग्य प्रमाणात पिकांमध्ये वापर करावा ज्या भागात सिंचनाची योग्य साधने उपलब्ध नाही त्या ठिकाणी योग्य खतांसह पेरणीपूर्वी शेतीची अंतिम नांगरणे करताना पूर्व प्रमाणात खत व खत द्यावे जेथे सिंचनाची योग्य साधने उपलब्ध असतील तेथे नत्राचे अर्धी मात्र आणि स्फुरद व पालक पालाची पूर्ण मात्रा पेरणीच्या वेळी द्यावी उरलेली नत्राची मात्रा दोन ते तीन वेळा थोड्या थोड्या प्रमाणात द्यावी.

मातीचे आरोग्य आणि खतांची व्यवस्थापन कसे करावे


रब्बी पिकांच्या लागवडीच्या तयारी नंतरचे सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे जमिनीचे आरोग्य तपासणी आणि खतांची व्यवस्थापन मातेच्या आरोग्य तपासण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मातीची चाचणी घेणे सध्या रासायनिक खतांचा वाढत्या वापरामुळे आपल्या शेतातील मातीवर आणि पर्यावरणावरही परिणाम होत आहे शेतकरी बांधवांकडून संतुलित रासायनिक खतांच्या वापरामुळे जमिनीत खत शक्ती क्षीण होत आहे यासोबत आमच्या शेतातील जमिनीची सूक्ष्मजंतू आणि सूक्ष्मजीवांची यांचाही वाढलेली होती तारा लहान होत आहेत त्यामुळे झाडांच्या वाढीवर आणि पिकांच्या उत्पादनावर वाईट परिणाम होतो यासाठी रब्बी पिकांच्या पेरणीपूर्वी शेतकऱ्यांनी आपल्या शेतीतील मातीची चाचणी करून आवश्यकतेनुसार संतुलित प्रमाणात खतम खतांचा वापर करावा जेणेकरून शेतकऱ्यांना पिकांच्या अधिक उत्पादनाला लाभ मिळू शकेल.

अशाप्रकारे लागवडीची माहिती आहे तुम्हाला कसी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा.

Labels:

Wednesday, October 19, 2022

SBI च्या कोट्यावधी ग्राहकांना झटका

 SBI च्या कोट्यावधी ग्राहकांना झटका लेडिंग रेट वाढल्याने कर्ज महागलं; EMI ही वाढला





देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक स्टेट बँक ऑफ इंडिया SBI कोट्यावधी ग्राहकांना झटका बसला आहे कारण बँकेकडून कर्ज घेणं आता महाग झाला आहे बँकेने आधारित कर्ज दारात MCLR 25 बेसिस पॉईंट ची वाढ केली आहे. MCLR मध्ये ही वाढ सर्व मदतीसाठी करण्यात आली आहे बँकेच्या वेबसाईट नुसार नवीन MCLR दर 15 ऑक्टोबर 2022 पासून लागू होणार आहे .

MCLR घरात वाढ केल्यानंतर नऊ हजार एक महिना तीन महिन्यांच्या कालावधीसाठी 7.35 टक्क्यांवरून सात पॉईंट सात टक्क्यांपर्यंत वाढला आहे त्याचवेळी सहा महिन्याच्या कालावधीसाठी MCLR 7.65 टक्क्यांवरून 7.90% पर्यंत वाढला आहे दुसरीकडे एका वर्षाच्या कालावधीसाठी दर 7.70 टक्क्यांवरून 7.95 टक्के करण्यात आला आहे दोन वर्षांच्या कालावधीसाठी कर्जाचा दर 7.90 टक्क्यांवरून आठ पॉईंट पंधरा टक्के झाला आहे तर तीन वर्षाच्या कालावधीसाठी MCLR आठ टक्क्यांवरून 8.25 टक्के करण्यात आला आहे.

MCLR म्हणजे काय

MCLR किंवा मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ट लिडिंग रेट हा किमान दर आहे ज्यावर बँका ग्राहकांना कर्ज देऊन शकतात भारतीय रिझर्व बँक RBI ने 2016 मध्ये MCLR आणला ज्याद्वारे विविध प्रकारच्या कर्जाचे व्याजदर निश्चित केले जातात बँकांना कर्ज देण्यासाठी हा अंतर्गत संदर्भ दर आहे बँका 30 सप्टेंबर 2019 पर्यंत MCLR लिंक्ड होम लोन देत होती.

RBI ने रेपो दरात वाढ केल्यानंतर एक्स्पर्टनल बेंच मार्क आणि वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे नुकतच रिझर्व बँकेने पॉलिसी रेपो रेट किंवा बँकांना अल्पमुदतीच्या कर्जाच्या दरात 50 बेसिस पॉईंटने वाढ केली आहे यासह रेपो दर 5.90 टक्क्यांवर पोहोचल्या आहे महागाईला तोंड देण्यासाठी आरबीआय ने हे पाऊल उचलले आहे.

स्टेट बँक ऑफ इंडिया चे कर्जाचे दर वाढले

रेपो दरात वाढ आणि एनसीएलआर वाढल्यामुळे स्टेट बँक ऑफ इंडिया चेक कर्जाचे दर वाढले आहेत त्यामुळे कर्जाचा एम आय वाढेल सोबतच व्याजदरही वाढतील फ्लोटिंग व्याजदर बेंच मार्फत जराशी जोडलेले आहेत आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार फ्लोटिंग रेट गृह कर्ज बाह्य बँकेचे मार्गदर्शक जडलेली आहेत.

Labels:

Tuesday, October 18, 2022

PM kisan

PM kisan : या एका चुकीमुळे चार कोटी शेतकऱ्यांचा मोठा नुकसान! लिस्टमध्ये आपलं नाव तर नाही?



पंतप्रधान किसान सन्मान निधीचा बारावा हप्ता सोमवारी 17 ऑक्टोबर पीएम मोदींनी डीबीटी द्वारे जाहीर केला वर्षातून तीन वेळा मिळणारे दोन-दोन हजार रुपयांची ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर ट्रान्सफर केली जाते बारावी हप्त्याच्या स्वरूपात पीएम मोदींनी सोळा हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर केले आहेत त्याचबरोबर या महत्त्वाकांक्षी योजने अंतर्गत सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात आतापर्यंत दोन लाख कोटीहून अधिक रुपये जमा केले तरी सांगितले.

अकरा बाय हप्त्यात ट्रान्सफर करण्यात आलेले एकवीस हजार कोटी.

सरकारने पंतप्रधान किसान सन्मान निधीत कुठल्याही प्रकारचा घोटाळा रोखण्यासाठी E-KYC अनिवार्य केले आहे मात्र वेळेच्या आत E-KYC न केल्याने कोट्यावधी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करण्यात आलेले नाहीत एका आकडेवारीनुसार जवळपास अडीच कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपयांचा हप्ता जमा झालेला नाही तत्पूर्वी 11 व्या हाताच्या स्वरूपात सरकारकडून तब्बल 21000 कोटी रुपयांतून अधिक रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर करण्यात आली होती.

जारी करण्यात आली 16000 कोटींची रक्कम

सरकारने 17 ऑक्टोबरला त्याच्या स्वरूपात सोळा हजार कोटी रुपये जारी केले आहेत अर्थात अकरावी हत्या तुलनेने 12 व्या हप्त्यात 5000 कोटी रुपये कमी ट्रान्सफर करण्यात आले आहेत याचा थेट अर्थ असा की यावेळी 2.50 कोटी रुपयांचा खात्यात हप्ता पाठवण्यात आलेला नाही पीएम किसानच्या अधिकृत पोर्टलवर बारा कोटीहून अधिक शेतकऱ्यांचे रजिस्ट्रेशन आहे आणि 16000 कोटींचा अर्थ आठ कोटी शेतकऱ्यांनाच पैसे मिळाले आहेत याचाच अर्थ असा की तब्बल चार कोटी शेतकऱ्यांना यावेळी हप्ता मिळालेला नाही.

महत्त्वाचे म्हणजे पी एम किसान योजनेत निश्चित करण्यात आलेले नियमानुसार दरवर्षी पाच टक्के लाभार्थ्यांची भौतिक पडताळणी केली जाते एप्रिल ते जुलै या कालावधीत जारी होणारा अकरावा हप्ता आतापर्यंत एकूण 11.26 कोटी शेतकऱ्यांचा खात्यात जमा ट्रान्सफर करण्यात आला आहे.

या एका चुकीमुळे चार कोटी शेतकऱ्यांचा मोठा नुकसान

Labels:

Monday, October 17, 2022

Agriculture business शेती कशी करावी

 शेती कशी करावी



शेती कशी करावी काय आपण शेती करायचा विचार करत आहात आज आम्ही आपल्यासाठी शेती कर कशी करावी याबद्दल माहिती घेऊन आलेलो आहात मित्रांनो भारत देशाला कृषिप्रधान देश असे म्हटले जाते भारत देशामध्ये 70 टक्के लोक शेती करत असतात तसेच 20 टक्के लोक शेती निगडित व्यवसाय करत असतात.

भारतीय विकसनशील देश आहे शेतीमुळे भारताचे प्रगती ही खूपच मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे भारतामध्ये अनेक राज्य ही वेगळ्या पिकांसाठी प्रसिद्ध आहेत आज आपण शेती कोण कोणत्या पद्धतीने करू शकतो तसेच शेती करण्याचे कोणकोणत्या पद्धती आहेत हे देखील जाणून घेणार आहोत चला तर मग वेळ न वाया घालवता जाणून घेऊ शेती कशी करावी याबद्दल.

 शेती कशी करावी.



मित्रांनो शेती हा आजकालच्या काळामध्ये पारंपारिक पद्धतीने न करता आधुनिक पद्धतीने करायला पाहिजे कारण की पारंपारिक पद्धतीने शेती केल्यास आपल्याला खूपच कमी करत प्रमाणामध्ये फायदा मिळत असतो.

तसेच पारंपारिक पद्धतीमध्ये कष्ट देखील शेतीमध्ये खूपच मोठ्या प्रमाणामध्ये आहेत त्याचप्रमाणे जर आपण आधुनिक पद्धतीने शेती करत असाल तर आपल्याला नफा जास्त प्रमाणामध्ये मिळतो तसेच शेतीमध्ये कष्ट देखील आपल्याला कमी प्रमाणामध्ये करायला मिळते.

यामुळे आपण येणाऱ्या काळामध्ये आधुनिक पद्धतीचा वापर करून शेती कशा पद्धतीने करता येईल याचे तसेच याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

भारत देश हा कृषिप्रधान असा असणारा देश आहे भारत देशामध्ये तसेच भारत सरकार शेतीसाठी योजना अनुदान देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध करत आहे म्हणूनच आपण जर विचार करत असाल शेती करायचा तर शेती हा येणाऱ्या काळामध्ये खूपच मोठ्या वाढणारा व्यवसाय आहे.

शेती करत असताना आपण सर्व प्राथमिक पीक पेरण्यापूर्वी शेतीची योग्य मशागत करणे खूपच गरजेचे आहे तसेच शेतीमध्ये रासायनिक आणि सेंद्रिय खतांचा उपयोग रीतीने वापर करणे खूपच महत्त्वपूर्ण आणि गरजेचे असते.

शेतीमध्ये आजकालच्या काळामध्ये सेंद्रिय खताचा आपण जास्त प्रमाणामध्ये वापर करावा त्याचप्रमाणे रासायनिक खताचा देखील कमी प्रमाणात योग्य तेवढाच वापर करावा आपण जर सेंद्रिय खतांचा जास्त प्रमाणामध्ये वापर केला तर आपले पिके खूपच चांगल्या पद्धतीने येत असते.

शेतीचे असणारे विविध प्रकार

१) ऊस शेती 




या शेती प्रकारांमध्ये उसाची लागवड केली जाते अशा पिकासाठी साधारणपणे एक ते दीड वर्षाचा कालावधी लागत असतो भारत देशामध्ये तसेच महाराष्ट्र मध्ये उसाचे प्रमाण खूपच मोठ्या प्रमाणामध्ये आहे.

तसेच गुजरात या राज्यांमध्ये देखील उसाचे प्रमाणे खूपच मोठ्या प्रमाणात आहे उसापासून साखर गोड हे पदार्थ खूप मोठ्या प्रमाणामध्ये बनवले जात आहेत

२) भात शेती


 
भारत देशातील महाराष्ट्र मध्ये कोकण विभागामध्ये भात शेती ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते भात शेती पावसाळ्यामध्ये खूपच मोठ्या प्रमाणामध्ये केली जात या शेतीसाठी भरपूर पाण्याची आवश्यकता असते कोकण विभागामध्ये याचे प्रमाण खूपच मोठ्या प्रमाणात आहे.

तसेच तांदूळ चे अनेक प्रकार पडतात अलीकडच्या काळामध्ये बासमती हा प्रकार खूपच मोठ्या प्रमाणामध्ये प्रसिद्ध झालेला आहे त्यामुळे कोकण विभागामध्ये तांदळाचे जास्त पीक घेतले जाते.

३) पशुधन प्रधान शेती

या शेती प्रकरण मध्ये पशुधनाचे उत्पादन क्षमता वाढवली जाते तसेच पशुधनासाठी शेती केली जाते यामुळे या शेतीला पशुधन प्रदान शेती असे म्हटले आहे.

भारत देशामध्ये अनेक प्रकारचे शेतकरी पशुधन पाळत असतात शेतीबरोबर व्यवसाय भारत देशांमधील शेतकरी खूपच मोठ्या प्रमाणामध्ये करत असत पशुधन शेती ही अलीकडच्या काळामध्ये फायदेशीर असणारे शेती आहे.

४) मत्स्य शेती



हा शेती प्रकार हा खूपच फायदेशीर असा असणारा शेती प्रकार आहे आजकालच्या काळामध्ये काही लोक शेततळ्यामध्ये माशांचे प्रकार वाढवत आहेत आणि ते विक्रीसाठी मोठ्या शहरांमध्ये पाठवत आहे.

यावरून शेतकऱ्यांना खूपच मोठ्या प्रमाणामध्ये अतिरिक्त इन्कम होत आहे तसेच मत्स्य शेतीसाठी भारत सरकार तसेच महाराष्ट्र सरकारकडून देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये अनुदान देखील उपलब्ध करण्यात आलेले आहे.

सिंचनाच्या दृष्टीने दोन प्रकार शेतीमध्ये पडत असतात त्यामध्ये बघायची शेती आणि जिरायती शेती हे देखील प्रकार सिंचनाच्या दृष्टीने खूपच मोठ्या प्रमाणामध्ये पडत असतात शेतीचे प्रकार हे प्रामुख्याने त्या ठिकाणी असणाऱ्या जमिनीच्या प्रकारावरून देखील पडत असतात.

शेती कशी करावी

भारत देशा कृषी प्रधान असा असणारा देश आहे म्हणून भारताला कृषी विभागाचा खूपच मोठा पुरस्कार देखील भारत देशाच्या राज्यांना लाभलेला आहे.

तुम्हाला शेती कशी करावी या पद्धतीने माझे आवडले असेल असे आम्हाला आशा आहे आपल्याला शेती प्रकार देखील वरील प्रमाणे शेती कशी करावी या लेखन मध्ये दिलेली आहे.

तसेच आपल्याला आणखी कोणतीही माहिती शेती कशी करावी याबद्दल हवी असल्यास आपण आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.

आम्ही आपल्यासाठी नेहमी नवनवीन माहिती घेऊन येत असतो तसेच आपल्याला शेती कशी करावी याबद्दल दिलेली माहिती कशी वाटली हे देखील आपण आम्हाला  कमेंट द्वारे नक्की कळवा.

Labels:

Sunday, October 16, 2022

Agriculture शेती व्यवसाय आणि युवावर्ग

 

शेती व्यवसाय आणि युवावर्ग


कृषी उद्योगाचा चेहरा मोहरा पूर्णपणे बदलत असून या क्षेत्राला कुशन नवीन संकल्पना राबविणाऱ्या नवनवीन सुधारणा स्वीकारणाऱ्या आणि उत्पादनासाठी नवे मार्ग शोधणाऱ्या प्रशिक्षित व्यक्तींची निकड आहे हे मनुष्यबळ युवा वर्गाच्या रूपात उपलब्ध होणे ही काळाची  गरज आहे.

रोजगार संधीच्या दृष्टीतून कृषी कडे पाहण्याचा युवा पिढीचा रोख गेल्या काही वर्षांपर्यंत नकारात्मक आहे असे जाणवायचे त्यामागे अनेक कारणे होती यातील प्रमुख म्हणजे कृषी क्षेत्रातील रोजगार संधी बद्दल अभिनेता आणि शेतीतील कामाला समाजाचा प्रतिष्ठान मिळणार नाही तसेच या कामातील आमदानी तुलनेने कमी आणि हे भरोशाची असे गैरसमज मात्र आज कृषी उद्योगात अशा अनेक नोकरीच्या संधी शक्य आहेत ज्या योग्य उत्तम मिळकत तर होईलच शिवाय तुमच्या कामाला समाजांना मान्यता मिळेल या सर्व गोष्टींची माहिती युवा पिढीपर्यंत पोहोचवता आली आणि या सरकारी यंत्रांचा पाठिंबा मिळाला तर कृषी शिक्षण आणि कृषी उद्योगातील संधीकडे युवा वर्गाचा ओढ वाढेल
शेतकरी क्षेत्रात तरुणांचा सहभाग महत्त्वाचा ठरतो.

तरुण वर्ग.

कृषी क्षेत्र आता पूर्वी इतके मेहनतीचे काम राहिले नसून अनेक तांत्रिक सुधारणा व उपकरणांचा अंतर्भाव झाल्याने टेक्नो सेव्ह करून या क्षेत्राकडे वळून येण्या माहिती व तंत्रज्ञानाचा उपयोग करून स्वतःची प्रगती करू शकता आणि स्वतःला आणि शेती कामाला प्रश्न प्रतिष्ठान मिळवून देऊ शकता तसेच देशातील वाढत्या लोकसंख्येची अन्नधान्याची गरज भागवण्यासाठी जास्तीत तरुण होतकरू पिढी या क्षेत्रात उतरून शेतीचे उत्पादन वाढवण्याची आता आवश्यकता आहे.

सध्या शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पिढीची जागा जर तरुण शेतकऱ्यांनी घेतली नाही तर त्याच जुन्या पद्धतीने केलेल्या शेतीतून मिळणाऱ्या तुटक पंजा अन्नधान्य निर्मितीचा वेळ वाढता अन्नधान्याच्या गरजेची लागणे कठीण आहे.

देशातील अनेक व्यवसाय कडे नवीन पिढीचे तसेच दुर्लक्ष होत राहिले तर नजीकच्या भविष्यात शेती उत्पादने आयात करावी लागतील समाज मनातील शेतकऱ्याची असलेली गरीब खेडवळ ही प्रतिमा बदलण्याची गरज आहे नित्य नवीन तंत्रज्ञान आणि नव्या संकल्पना दिलेल्या ग्रहण करणारे तरुण पिढी हा बदल सहज घडवून आणू शकेल. तरुण पिढीचे ऊर्जा आणि काम करण्याची धडाडी पाहता शेती उद्योगाच्या उत्पादनात क्षमतेत भरपूर वाढ होऊ शकेल.

तरुण वर्गाला शेती व्यवसायातील प्रगतीच्या संधीकडे आकर्षित करण्यासाठी सर्व पातळ्यांवर प्रयत्न होणे गरजेचे आह
 शाळांमधून वेळोवेळी मुला-मुलींना या व्यवसायाबद्दल सकारात्मक माहिती देण्याची गरज आहे नोकरी शोधणाऱ्या युवा वर्गाला शेती व्यवसायाकडे उत्कृष्ट करणे महत्त्वाचे ठरते सध्याच्या शिक्षण पद्धतीत शेती हा विषय अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेला दिसतोय आताचे शिक्षण फक्त भविष्यात पांढऱ्या पेशा कॉर्पोरेट कर्मचारी तयार करीत आहेत मात्र ज्या अन्नावर आपण आपला देव पोहोचतो ते पिकवणाऱ्या कृषी क्षेत्राबद्दलही विद्यार्थ्यांना उत्सुकता आवड निर्माण होणे गरजेचे ठरते.

शैक्षणिक अभ्यासक्रमातून वगळण्यात आला हा शेती व्यवसाय

शैक्षणिक अभ्यासक्रमातून शेती शिक्षण योग्य प्रकारे युवा पिढीसमोर सादर करायला हवा सध्या शेती उद्योगात टिकून असलेले तरुणांची यशोगाथा उर्वरित तरुण पिढी समोर आणायला हवी जेणेकरून कृषी क्षेत्राबद्दल त्यांना आकर्षण निर्माण होईल या कामे मोबाईल फोन संगणक इंटरनेट यांचा प्रभाव उपयोग होईल जगभरातील पंधरा वर्षे ते 24 वर्षे वयोगटातील एक अब्ज लोकसंख्या पैकी खूप मोठ्या प्रमाणावर युवा वर्ग अशिक्षित कुपोषित उपाशी आणि गरिबीने गाजलेला आहे त्यांच्याकडे नोकरी मिळणाऱ्या कौशल्य नसल्याने यातील ग्रामीण युवा वर्ग अर्थार्जनाच्या संधीसाठी स्थलांतर करतो जर तरुणांना योग्य पाठिंबा आणि संधी दिली तर त्यांच्यातील अतुल्य क्षमता ग्रामीण सुधारण्याच्या कामात भरावी कार्य करू शकेल त्यामुळे त्यांचे प्रगती होईलच त्याचबरोबर देशाचेही आर्थिक प्रगती शक्य होईल आव्हानात्मक नोकरीच्या संधीसाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरून केलेली शेती हा एक मार्ग आहे.

कृषी उद्योगाचा चेहरा आता पूर्ण बदल आहे या क्षेत्रात कुशल नवीन संकल्पना राबविणार्‍या नवनवीन सुधारणा स्वीकारणाऱ्या आणि उत्पादनासाठी नवे मार्ग शोधणाऱ्या प्रशिक्षित व्यक्तींची गरज आहे हे तरुण पदवीधर कुशल माहिती तज्ञ बदलत्या काळानुसार विचार करणारे स्वतःबद्दल आत्मविश्वास असणारे असायला हवेत कृषी महाविद्यालयाने या क्षेत्रासमोर असलेल्या योग्य सक्षम आणि जगाची अन्नधान्याची गरज भागू शकतील असे पदवीधर घडणे हे स्वतःचे ध्येय मानायला हवे.

कृषी क्षेत्रात अनेक प्रकारच्या कुशल व्यवसायकांची चमचम भासत आहेत उदाहरणार्थ लाईव्ह स्टोक प्रोडक्शन स्पेशलिस्ट फार्म मॅनेजर एग्रीकल्चर रिप्रेझेंटिव्ह संशोधक पत्रकार विपणय व्यावसायिक ग्रामीण वित्त पुरवठा अधिकारी पार्क रिक्रेशन ऑफिसर शिक्षक क्षेत्रातील पदवीच्या बळावर विद्यार्थी अनेक क्षेत्रात नोकरी मिळू शकतात.

ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती.


भारतातील अनेक कृषी महाविद्यालयांपैकी बारामतीचे द कॉलेज ऑफ ॲग्रीकल्चर हे महात्मा फुले विद्यापीठाशी जोडलेले आहे आज देशातील हे एकमेव विद्यालय आहे जे युनिव्हर्सिटी ऑफ नेदरलँड जोडलेले आहे अभ्यासक्रमाची पहिली दोन वर्षे बारामती शिक्षण घेतल्यानंतर उर्वरित दोन वर्षे विद्यार्थी नेदरलँड ला शिक्षण घेऊ शकतात किंवा बारामती विद्यालयात तीन वर्षांचा शिक्षण क्रम पूर्ण करून एक वर्षांसाठी कोणताही अन्य शिक्षणक्रम विद्यार्थी नेदरलँड मध्ये पूर्ण करू शकतात विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर शिक्षणांकडून तसेच भारतातील उच्च शिक्षित शिक्षक कारण मिळणे कृषी क्षेत्राला उत्तम दर्जाचे मनुष्यबळ मिळावे यासाठी एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती यांच्याकडून हा उपक्रम राबविला जातो.

मित्र-मैत्रिणींनो आपल्या जगण्याचा मुलादार असलेला शेती व्यवसायाकडे दुर्लक्ष करण्यापेक्षा त्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहिल्यास आपल्याला प्रगतीच्या अनेक वाटा सापडतील तेव्हा करिअरचे क्षेत्र निवडताना कृषी क्षेत्राचा प्राधान्याने विचार व्हायला हवा.

Labels:

Saturday, October 15, 2022

Solar Energy सौर ऊर्जा

 Solar energy 

information in 

Marathi सौर ऊर्जा 

माहिती मराठीमध्ये.




सौर ऊर्जा म्हणजे अशी ऊर्जा ची आपल्याला सूर्याच्या किरणापासून प्राप्त झाली यावर त्याचा वापर आणि विविध कामासाठी करू शकतो जसे की कोणी पाणी गरम करण्यासाठी तर कोणी इलेक्ट्रिक विस्तार करण्यासाठी किंवा इतर काही कामासाठी.

सौर ऊर्जा कडे जाण्यापूर्वी आपल्याला अपरंपरीक / नूतनीकरण करण्यायोग्य स्त्रोत विषयी माहिती असणे आवश्यक आहे जसे की हवा, पाणी, सौर आणि भू-औष्णिक हे नैसर्गिक स्त्रोतांकडून मिळालेले आहेत हे सर्वत्र फ्री मध्ये उपलब्ध असतात हे नैसर्गिक संसाधने आपल्याकडून काही पैसे मागत नाही अशा साधनांना अपारंपारिक नूतनीकरण योग्य स्त्रोत असे म्हणतात.

नूतनीकरण क्षम ऊर्जा ही कधी संपणार नाही त्या अमर्यादित आहेत या ऊर्जाचा वापर दिवसात दिवस आता वाढत चालला आहे तुम्हाला माहीतच असेल ऑइल डिझेल ही कुठे तर संपणार आहे या ऊर्जा अमर्यादित असल्यामुळे जग या ऊर्जा कडे जात आहे.

नूतनीकरण क्षम ऊर्जाच्या सामग्रीचे देखभाल करण्याच्या आवश्यकता कमी असते म्हणजे जर तुम्ही सोलार प्रोजेक्ट तुमच्या छतावर बसवला तर तो वर्षं वर्ष कमी करत असतो नंतर ऊर्जाचा वापर केल्यामुळे खूप पैसे वाचवले आणि कमावला जाऊ शकतो ते कसे आपण खाली माहिती घेऊ.



Solar energy.

सुरे हा पृथ्वीवरील उर्जेचा मूलभूत स्त्रोत आहे सौरऊर्जेला स्त्रोत असे म्हटले जाते सूर्यापासून वेगवेगळ्या प्रकारचे तेजस्वी ऊर्जा पृथ्वीपर्यंत येतात सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रकाश अवररक्त किरण, अल्ट्रा व्हायलेट किरण आणि एक किरण सूर्यापासून प्राप्त झालेल्या भीम किरणे पृथ्वीच्या कक्षामध्ये येत नाहीत हे अवकाशातच वापस पाठवल्या जातात हे काम विविध वातावरणीय थर करत असतात जर संपूर्ण किरणे पृथ्वीच्या आरपार आली तर खूप गोष्टी नष्ट होतात या किरणांचा अभाव मानसी जातीवर पण होईल अशा प्रकारे हे विविध थर आपले संरक्षण करतात.


१५ % सौर ऊर्जा ही पृथ्वीच्या  वातावरणाद्वारे शोषले जाते हे उरलेल्या ऊर्जा आहे ती पृथ्वीच्या पृष्ठभागाद्वारे शोषले जातात एका मिनिटात भारतावर पडणारे सौर ऊर्जाचा वापर आपण जर योग्य प्रकारे केला तर आपल्या देशाच्या एका दिवसासाठी ची गरज भागवते.

सूर्यकिरणाच्या तपनामुळे सूर्य हा विद्युत चुंबकीय झाल्याच्या स्वरूपात ऊर्जा उत्सर्जित करतो जास्त रेडिएशन एनर्जी म्हणतात सूर्यापासून ऊर्जा पृथ्वीवर फोटोंच्या रूपात प्राप्त केले जाते फुटणद्वारे पृथ्वीवर प्राप्त होणारे उष्णतावरच्या ही पृथ्वीच्या तापमानास जबाबदार असते जगाच्या वेगवेगळ्या भागात पोहोचणाऱ्या सौर किरणाचे प्रमाण समान नसते त्यामुळे विविध देशांच्या तापमान हे वेगळे असते.

Solar Power plant



सोलर पावर प्लांट हा सूर्यकिरणाचा वापर करून इलेक्ट्रिसिटी मध्ये रूपांतर करण्याच्या काम करतो फोटो उलटेक सेलचा वापर करून सर्व विद्युत प्रवाह रूपांतरित केले जाते केल्या काही दिवसात सोलार पॉवर प्लांट या प्लांटची निर्मिती क्षमता ही 2055 MW‌ असून 14000 एकच परिसर आहे हा पॅन्ट जगाच्या टॉप सौर ऊर्जा निर्मिती लिस्ट मध्ये येतो हा प्लांट राजस्थानच्या जोधापूर जिल्हा मधील उष्ण कटिबंध प्रदेश मध्ये असल्यामुळे याचे ऊर्जा निर्मिती शक्ती जास्त आहे.

सौर ऊर्जेचे फायदे आणि तोटे.

नूतनीकरण करणे योग्य ऊर्जेचे असंख्य पर्यावरणीय फायदे आहेत ही ऊर्जा आपल्याला विनामूल्य प्राप्त होणारे आहेत सर्व जाहीर प्रदूषण करणारे आणि नॉन डीपी टेबल असणे नूतनीकरण ऊर्जा मानली जाते टिकावाच्या तत्त्वावर बसेल मोठ्या प्रमाणात ऊर्जा ग्रेडला पुरविल्यास प्रोत्साहन दिले जाऊ शकते.

यामध्ये ज्या यंत्राचा वापर केला जातो ते खूप महाग मिळतात काही वस्तू इतर राज्यांमधून निर्यात कराव्या लागतात ऊर्जा साठवून क्षमता पण खूप कमी आहे भौगोलिक जागा खूप लागते तर जास्त समस्येचा प्लांट असेल तर मुख्य अडचण अशी आहे की ती सूर्यप्रकाश हा विसरलेला आणि मधोमध असतो तेल वायू किंवा कोळसा इत्यादींचे तुलनेत सौर ऊर्जेची घनता कमी आहे कार्यक्षमतेत सुधारणा करण्याचे काम केले जाईल.


वरील माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट मध्ये नक्कीच कळवा

Labels:

Wednesday, October 12, 2022

Internet इंटरनेट म्हणजे काय?

 इंटरनेट म्हणजे काय?Internet full information in Marathi.



आजच्या या डिजिटल मार्केटिंगच्या दुनियेत असं कोणीच नसेल की ज्याने इंटरनेट हा शब्द कधीच ऐकलाच नसेल जेव्हा एखाद्याला कोणत्या विषयाबद्दल काहीतरी जाणून घ्यायचे असते तेव्हा आपण लगेच त्याला म्हणतो की, "इंटरनेटवर सर्च कर"

पण इंटरनेट या संकल्पनेच्या कधीतरी खोलवर तुम्ही अभ्यास केला का? किंवा इंटरनेट काय आहे? इंटरनेट मधील या काळात नेमके कधी कडून आणल्या जातात? त्याबद्दल कधीतरी तुमच्या मनात  ्् उत्सुकता निर्माण झाली आहे का?

चला तर मग आजच्या या लेखात आपण मराठी मध्ये इंटरनेट म्हणजे काय? इंटरनेट चालत का? इंटरनेटचे कार्यप्रणाली तसेच इंटरनेट आपल्या दैनंदिन जीवनात घडवून आणलेलं अमोल आग्रह बदल या सर्वांबद्दल सर्व माहिती स्टेप बाय स्टेप आणि सविस्तरपणे जाणून घेऊया.

इंटरनेट म्हणजे काय?

इंटरनेट अर्थाला मराठी मध्ये "आंतरजाल" किंवा "महाजाल" असे सुद्धा म्हणतात.

इंटरनेट म्हणजे काय तर नेटवरचे असे झाले की संपूर्ण जग फरक बसलेले आहे इंटरनेटचे हे झाले जगभरातील सर्व डिजिटल बुक करांना पॉवर्स आणि कृत्रिम उपग्रहांच्या माध्यमातून व्हायरस कनेक्शन द्वारे एकमेकांना जोडलेले आहे जगातील संगणक म्हणालेला जोडलेली हायबॅंडविड्थ डेटा वापर केला जातो यामध्ये इंटरनेटचा समावेश होतो.

इंटरनेटचा फुल फॉर्म.

इंटरनेटमुळे संपूर्ण जगभरातील सर्व वेब सर्वर एकमेकांशी जोडले गेले आहे इंटरनेट कडे नेटवर्क जातो एक छोटा फॉर्म आहे इंटरनॅशनल नेटवर्किंग चे संक्षिप्त रूप म्हणजेच "इंटरनेट"
Inter=International,
Net=Networking.

या वर्ड वाईड वेब (WWW) असेही म्हणतात. वापर करताना वर्ल्ड वरील एखादा डेटा संप्रेरित करण्यासाठी हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल ची परवानगी लागते यामध्ये हायपर टेस्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल (HTTP) म्हणजेच वितरित होणाऱ्या माहिती प्रणालीसाठी ची एक अनुपयोग स्तरीय प्रोटोकॉल.



इंटरनेटचा इतिहास.

अभियंते आणि त्यांच्या डोक्यात येणाऱ्या वेगवेगळ्या कल्पना आणि विचारांवर काम करून विविध प्रकारचे आणि अद्भुत वैशिष्ट्य असलेले तंत्रज्ञान विकसित केले.

त्या काळात तंत्रज्ञानाचे जाळे हे सर्व जगभरात असावे अशी कल्पना बऱ्याच जणांनी केली मात्र समोर सर्वांवर मात करत सर्वप्रथम निकला टेस्ला यांनी 1900 मध्ये त्यांच्या वायरलेस सिस्टीम या कंपनीचे समर्थन केले त्यांच्या नंतर पाॅल ओलेट  आणि विन्नेवर बुश या शास्त्रज्ञांनी 1930 आणि 1940 मध्ये ज्ञानाचे भांडार असलेले पुस्तके आणि इतर माध्यमे यांना तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शोधणे योग्य स्टोरेज सिस्टीमची कल्पना केली.

1960 पर्यंत इंटरनेट व्यवहाराची संकल्पना अस्तित्वात नव्हती या शतकाच्या आरंभी 'एम.आय.टी.' च्या लिकलाईडर यांनी इंटरगॅंलेक्टिक नेटवर्क ची कल्पना केली जिच्या काळात अत्यंत लोकप्रिय झाली त्यानंतर संशोधकांनी इलेक्ट्रॉनिक डेटा प्रभावीने प्रसारित करण्यासाठी पॉकेट स्विचिंग या कल्पनेला वाव दिला.

29 ऑक्टोबर १९६९ मध्ये ए.आर.पी.ए.नीट चे त्यांचा पहिला संदेश दिला तो म्हणजे "नोड-टू-नोड" संप्रेषण एका संगणकावरून दुसऱ्या संगणकावर मात्र लॉगिन संदेश हा खूप लहान व साधा असूनही ए.आर.पी.ए. चे नेटवर्क आपटले गेले.

1970 च्या दरम्यान रॉबर्ट कान आणि विंटर सर्प यांनी ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल 'टी.सी.पी.' व इंटरनेट प्रोटोकॉल 'आय.पी.' यांसारखे तंत्रज्ञान विकसित केले ज्यामुळे एका नेटवर्क मधून दुसऱ्या मध्ये डेटा प्रसारित करणे सोयीस्कर झाल

वरील माहिती आपणास कशी वाटली ते आम्हाला कमेंट मध्ये नक्कीच कळवा आणि शेअर करा.

Labels:

Tuesday, October 11, 2022

Mobile network problem

 मोबाईल नेटवर्क चा प्रॉब्लेम आहे ? या सोप्या गोष्टी करून पाहाच.



नेटवर्क नसल्याने तुम्हाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते

अनेकदा आपल्या मोबाईल फोन मध्ये नेटवर्कचा प्रॉब्लेम येत असल्याचा पाहायला मिळतं आणि त्यात त्याचा त्रास आपल्याला सहन करावा लागतो कॉल मेसेज पाठवायचे असताना किंवा इंटरनेट वापरायचा असतो पण नेटवर्क नसल्याने तुम्हाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते या त्रासापासून सुटका करण्यासाठी या टिप्स तुम्हाला नक्की उपयोगी पडतील काय आहे या टिप्स जाणून घ्या.

फोनची बॅटरी कायम चार्ज ठेवा.

मोबाईल फोन नेटवर्क खर्च करण्यासाठी मोठ्या प्रमाणात

 बॅटरीची पॉवर खर्ची होते. मोबाईल फोन चार्ज नसले तर

 नेटवर्क सर्च करण्यासाठी लागणारे पुरेशी ऊर्जा उपलब्ध

 नसते त्यामुळे मोबाईलची बॅटरी कायम चार्ज करावी

 जेणेकरूननेटवर्क सर्च करण्यास अडचण येणार नाही.

सिग्नल बूस्टर.

जर नेटवर्क मिळत नसेल तर कंपनीकडे तक्रार करून असे

 बुस्टर जागे बसून घ्यावेत ग्राहकांनी स्वतःच असे बूस्टर

 बसवणार कायदेशीर आहेत हे लक्षात ठेवावं अशी

 सूचनाही तज्ञांनी केले आहे बूस्टरमुळे तुमच्या मोबाईलला

 नेटवर्क मिळते .

नेटवर्कमध्ये अडथळा ठरणाऱ्या वस्तू हटवा.

तुमच्या घरात अशा अनेक वस्तू असतील की त्या मोबाईल

फोनच्या नेटवर्कमध्ये अडथळा करतात त्यामुळे खोलीत

 नेटवर्कला अडथळे निर्माण करणाऱ्या इलेक्ट्रॉनिक आणि 

मॅग्नेटिक उपकरणे अथवा वस्तू ठेवू नये त्या खोलीत 

कमीत - कमी वस्तू ठेवल्यास मोबाईल फोनला नेटवर्क 

मिळू शकेल.



वाय-फाय वापरा.

जर तुम्ही लँडलाईन ब्रॉड बॅड कलेक्शन वापरत असाल

 तर वाय-फाय द्वारे तुम्ही मोबाईल नेटवर्क मिळू शकतात 

तसेच आणि कॉलिंग याचा वापर करून तुम्ही डेटा 

कॉलही करू शकता.

वरील उपाय तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा.


Labels:

Monday, October 10, 2022

ग्रामीण भागात करू शकता हे व्यवसाय

 ग्रामीण भागात करू    शकता हे व्यवसाय:


कोणताही व्यवसाय असो त्यात महत्त्वाचे म्हणजे विक्री मग आपण एखाद्या उत्पादन किंवा सर्विस विकू शकतात त्यामुळे कोणताही व्यवसाय करायचा म्हटलं की सर्वात आधी लोकांच्या घरचा काय आहे आणि आपण लोकांना काय विकू शकतो याचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे याच अभ्यासातून कोणता व्यवसाय करावा याचे उत्तर आपोआप मिळते नवीन उद्योग करायचा म्हटलं की त्यासाठी भांडवल, मार्केटिंग स्किल,अनुभव या सर्व गोष्टींची आवश्यकता असते पण असे काही व्यवसाय आहेत की जिथे ह्या गोष्टी नसल्या तरी तुम्हाला चांगला व्यवसाय करू शकता मुख्यतः ग्रामीण भागात तुम्ही काय उद्योग करू शकता हे आपण पाहू.

किराणा दुकान स्टोअर;



१. दैनंदिन जीवनात लोकांना अनेक खाद्य वस्तूंची आवश्यकता असते अशा रोज लागणाऱ्या वस्तूंची गरज लक्षात घेऊन तुम्ही किराणा दुकान/किरकोळ स्टोअर चालू करू शकता एका लहानशा गावात व्यवसाय चालवण्यासाठी आपण उत्पन्न मिळण्यासाठी हा चांगला मार्ग आहे एकदा का लोकांना गावातच खरेदीची सवय लागली की मग व्यवसाय मोठा व्हायला वेळ लागत नाही.

पाणी रिफील स्टेशन;



२. गावात आज पिण्याच्या स्वच्छ पाण्याची समस्या गहन होत चालली आहे त्यामुळे पाणी रिफील स्टेशन/मोबाईल व्हॅन एक चांगला व्यवसाय आहे अशा मोबाईल प्युरिफिकेशन सिस्टम खरेदी करण्यासाठी कर्ज सुविधा पण उपलब्ध आहे ज्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे तिथे हा खरोखर फायदेशीर व्यवसाय आहे.

 ॲक्सेसरीज, सिम कार्ड,   रिचार्ज आणि रिपेरिंग   सर्विस;



३. मोबाईल आज चे न राहता गरजेचा झाला आहे ग्रामीण भागात सुद्धा लोकांकडे सर्रास मोबाईल दिसून येतो मोबाईल साठी लागणाऱ्या ॲक्सेसरीज सिम कार्ड, रिचार्ज, आणि रिपेरिंग सर्विस यांची मागणी पण खूप वाढले आहे हा व्यवसाय सुरू करायला गुंतवणूक कमी आणि फायदा जास्त आहे.

आईस्क्रीम;



४. लहान मुलं असो किंवा मोठी व्यक्ती आईस्क्रीम सगळ्यांनाच आवडते जर तुमच्या गावात आसपास जवळ कुठे आईस्क्रीम शॉप नसेल तर तुम्ही आईस्क्रीम शॉप ला रिटेलिंग व्यवसाय यशस्वीरित्या प्रारंभ करू शकतात अनेक मोठ्या फॅंचायसी घेऊ शकता.

Book stall;



५. आपण एका लहानशा गावात व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असल्यास एक पुस्तक स्टोअर म्हणू शकतात या स्टोअर मध्ये तुम्ही विविध लेखकांची विविध सिलिंगची पुस्तके विकू शकतात अथवा भाड्याने देऊ शकता.

हॉटेल;



६. माणसाच्या मूलभूत गरजांपैकी एक म्हणजे अन्न त्यात खाण्यांची कुठेच काही कमी नाही त्यामुळे चवीने खाणारे कधी कमी होत नाही त्यामुळे एखादा हॉटेल सुरू करू शकता अगदी चहा भेळ मिसळ भजी वडापाव तरी वडा समोसे यासारख्या भरपूर खपणाऱ्या खाद्यपदार्थांचे हॉटेल सुरू करू शकतात पुढे जाऊन त्याचे रूपांतर मोठ्या हॉटेलमध्ये करून प्रगती करू शकतात तसेच पाहिले तर हॉटेल व्यवसायाला कधीच मरण नाही.

फार्मसी स्टोअर;



७. रिटेल फार्मसी स्टोअर हा एक आदर्श किरकोळ व्यवसाय आपण जर परवानाधारक फार्मासिस्ट असल्यास किंवा एखाद्याचे लायसन्स भाडेतत्त्वावर घेऊन आपण रिटेल फार्मसी स्टोअर करू शकता या विविध निर्मात्यांकडून बनलेले उत्पादने औषधे आणि वैद्यकीय पुरवठा तसेच इतर दैनंदिन लागणाऱ्या वस्तू आणि विक्री करू शकतात.

जनरल स्टोअर;



८. लोकांना रोज अनेक वस्तूंची गरज भासते उदाहरणार्थ, वह्या, पेन, रिफील, ग्रीटिंग्स, गिफ्ट, खेळणी, मेहंदी, ब्युटी, क्रीम्स, इत्यादी अशा सगळ्या वस्तू आपण जनरल स्टोअर्स च्या माध्यमातून विक्री करू शकतात ज्या ज्या वस्तू लोकांना दररोज लागतात त्या तुम्ही येथे उपलब्ध करून विकू शकता.

फोटोग्राफी स्टुडिओ;



९. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे चांगले नवनवीन फोटो साठी खूप मागणी वाढत आहे तुम्हाला जर फोटोग्राफी करायला आवडत असेल आणि फोटो काढण्यासाठी लागणारे कौशल्य जर तुमच्याकडे असेल तर फोटोग्राफी व्यवसाय तुम्ही लहानशा गावात यशस्वीरिति प्रारंभ करू शकतात एक चांगला स्टुडिओ छायाचित्रकार म्हणून आपण केवळ आपल्या फोटो स्टुडिओमध्येच लोकांना आकर्षित करणार नाही तर आपल्याला विवाह समारंभ वाढदिवस राजकीय सभा मैफिली इत्यादी सारख्या कार्यक्रमांच्या ऑर्डर पण घेता येतील.

इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक;



१०. आज प्रत्येक घरात अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा उपयोग केला जातो व नवीन उत्पादनांची मागणी पण चांगली असते वस्तू आहे म्हणजे ती खराब होणार नाही दुरुस्त करण्यासाठी चांगला इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक लागणार इलेक्ट्रॉनिक वस्तू उदाहरणार्थ टीव्ही मोबाईल पंखे फ्री यासारख्या वस्तूंचे रिपेअरिंग सेंटर आपण सुरू करू शकतात पण त्याआधी रिपेरिंगची ट्रेनिंग घ्यावी लागते.

संगणकाची दुरुस्ती;



११. जर तुम्हाला संगणक दुरुस्तीचे ज्ञान असेल तर तुम्ही संगणकाची दुरुस्ती लॅपटॉप आणि डेस्कटॉप हा व्यवसाय सुरू करू शकतात या व्यवसायात आपल्या फक्त संगणक दुरुस्ती कौशल्य प्राप्त करणे आवश्यक दुरुस्तीची साधने खरेदी करणे आणि नंतर एका चांगल्या ठिकाणी दुकान उघडणे आवश्यक आहे या प्रकारच्या सेवांसाठी खूप मागणी आहे.

बेकरी प्रॉडक्ट;



१२. बेकरी प्रॉडक्ट जसे ब्रेड खारी टोस्ट बिस्किट आणखी बरेच काही आपण स्वतः बनवून विकू शकता स्वतः बनवणे शक्य नसल्यास जिल्ह्याच्या ठिकाणी ज्या काही मोठ्या विक्री असतील त्यांच्याकडून होलसेल मध्ये विकत घेऊन स्थानिक बाजार विकू शकता.


व्यवसाय म्हणजे विक्री हा नियम लक्षात ठेवा काय विकायचे ठरवा आणि कामाला लागा.



वरील माहिती आपणास उपयोगी वाटली का अजून काही व्यवसाय आहेत का जे ग्रामीण भागात चांगले फायदेशीर ठरू शकतात आम्हाला खाली कमेंट करून कळवा.


Labels:

Saturday, October 8, 2022

Pomegranate डाळींबाचे पीक कसे घ्यावे

 

डाळिंबाची माहिती लागवडी पासून ते उत्पादनापर्यंत:







डाळिंब सविस्तर व पौष्टिक आहे टाईम फळांमध्ये आणि औषधी गुणधर्म ठरलेले आहेत वचनक्रिया सुरळीत चालण्यासाठी डाळिंब मदत करतो महाराष्ट्रात प्रामुख्याने पुणे, अहमदनगर, सांगली, सोलापूर, वाशिम येथे लागवड केली जाते महाराष्ट्रामध्ये अंदाजे 73027 हेक्टर क्षेत्र डाळिंब पिकाखाली आहे. डाळिंब पिकापासून भरपूर उत्पादन मिळू शकते तर जाणून घेऊयात पिक लागवड बद्दल माहिती.


जमीन व हवामान-

१. डाळिंबाचे पीक सुपीक, काली, निकष, भारी, मध्यम अशा सर्व प्रकारच्या जमिनीत घेता येते.

२. पाण्याचा निचरा करणारे गावाची जमीन निवडल्यास उत्पादन जास्त चांगले होते.

३. डाळिंब विकास कोरडे व थंड हवामान मानवते.

४. कडक ऊन, कडक थंडीतही डाळिंबाचे पीक घेता येते.

५. भरपूर व कोरडे हवामान असल्यास डाळिंबाची फळे गोड येतात.


डाळिंबाच्या जाती-

१. मस्कत या जातीचे फळे आकाराने मोठे असतात या फळांची साले फिक्कट हिरवी ते लाल रंगाची असतात त्यांचे दाणे पांढरे व गुलाबी असतात या वर्णाचे उत्पादन चांगले होते.

२. गणेश वालाची सर्वात जास्त संख्येने लागवड केली जाते या फळात साखरेचे प्रमाण जास्त असते या वानापासून भरपूर प्रमाणात उत्पादन मिळते.

३. मृदुला वाणाची फळे लहान ते मध्यम आकाराचे असतात त्यांचे दाणे लाल रंगाचे असतात.


लागवड-

१. उन्हाळ्यात जमीन आडवी उभी नांगरट करून जमीन सपाट करून घ्यावी.

२. भारी जमीन असेल तर ५ x ५ मिटर अंतरावर झाडाची लागवड करावी.

३. 60 x ६० सेमी आकाराचे खड्डे करून त्यात वाळलेल्या पाचोळ्याचा १५ ते २० सेमी जाडीचा थर टाकावा या थरावर 20 ते 25 किलो शेणखत १ किलो सिंगल सुपर फॉस्फेट मिसळून जमीन भरून घ्यावी.

४. डाळिंब पिकाची लागवड पावसाळ्यात करावी.

५. डाळिंब पिकाची कलम लावल्यानंतर त्यास बेताचे पाणी द्यावे.

६. लागवडीनंतर काही काळ त्यास आवश्यकतेनुसारच पाणी द्यावे.


खते-

१. पहिल्या वर्षी २५० ग्रॅम नत्र, 125 ग्रॅम्फुरद, 125 ग्रॅम  पालाश द्यावेत.

२. दुसऱ्या वर्षी 250 ग्रॅम नत्र, 250 ग्रॅम स्फुरद, 250 ग्रॅम पालाश द्यावेत.

३. तिसऱ्या वर्षी व चौथ्या वर्षी 500 ग्रॅम नत्र, 250 ग्राम स्फुरद 250 ग्रॅम द्यावेत.

४. पाच वर्षानंतर प्रत्येक झाडास दहा ते पंधरा किलो शेणखत द्यावे.


पाणी व्यवस्थापन-

१. पावसाळ्यात पाऊस कमी पडल्यास आवश्यकतेनुसार पाणी द्यावे.

२. फळे येऊ पर्यंत ८ ते १० दिवसांच्या अंतराने पाणी देणे.

३. फुले येण्यास सुरुवात झाल्यानंतर नियमित पाणी द्यावे.

४. अनिमितपणे व जास्त प्रमाणात पाणी दिले तर डाळिंब फळास तडे जातात.


आंतरमशागत-

१. झाडांच्या मुळाभोवती जमीन भुसभुशीत राहू द्यावी हवा खेळते राहिल याची काळजी.

२. बागेतील तण काढून हलकी मशागत करावी.


काढणी-

१. एका झाडावर 60 ते 80 फळी ठेवावीत जास्त फळे ठेवल्यास फळे आकाराने लहान होतात.

२. फुलोऱ्यानंतर 150 ते 210 दिवसात फळे परिपक्व होतात.

३. अपरिपक्व किंवा अतिपरिपक व फळे तोडल्यास फळांची प्रति बिघडते.

४. फळांचा रंग किंचित पिवळा झाला की त्यांची तोडणी करावी.



उत्पादन-

१. पाच ते सहा वर्षाच्या एका झाडापासून 70 ते 80 फळे मिळतात.

२. आठ ते दहा वर्षाच्या एका झाडापासून 150 ते 200 फळे मिळतात.

३. बुरशीनाशक प्रक्रिया करून ही फळे 90 दिवसापर्यंत साठवून ठेवता येतात.

अशा सर्व प्रकारच्या जमिनीत चांगला प्रतिसाद होणाऱ्या डाळिंब पिकाची लागवड नक्कीच तुम्हाला फायदा करून देईल.


Labels:

Business व्यवसाय करण्याची माहिती

 Business idea in Marathi:




मित्रांनो तुम्ही जर व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला असाल तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आला आहात येथे तुम्हाला आम्ही व्यवसाय निवडण्याबाबत मार्गदर्शन केले आहे खाली तुम्हाला निवड क व्यवसाय बद्दल लिस्ट दिली आहे चला तर आपण पाहूया. 

Skill business - रेशीम उद्योग;


रेशीम निर्मिती व रेशीम प्रक्रिया म्हणजे रेशीम लिविंग उद्योग हा तसा शेतीपूरक व्यवसाय आहे. जमिनीशी जास्त उपलब्ध असणारा शेतकरी किंवा अल्पभूधारक शेतकरी इंग्लिश मध्ये करू शकतो.

Event business - मॅनेजमेंट उद्योग



जसे जसे जगाचे आधुनिकरण झाले तसे तसे लग्नासारख्या कार्यक्रमात पाहुण्यांना मदत करण्यासाठी कुणाकडे वेळच नाही लग्न किंवा इतर कोणत्याही कार्यक्रमाचे नियंत्रण पत्रिका आल्यानंतर पाहुणे मित्र मंडळ कार्यक्रमाला  औपचारिक हजेरी लावतात.


Placement business ;





मित्रांनो आजच्या जगात बेरोजगारीचे प्रमाण खूप वाढले आहे यात मिळणे तर खूपच कठीण झाले आहे कमी करतात बेरोजगारांना त्यांच्या शिक्षण पात्रतेप्रमाणे नोकरी लावून देणे म्हणजे प्लेसमेंट सर्विस होईल.


Advertising agency business - ऍड एजन्सी




अत्यंत कमी पैशात सुरू करता येणारे सेवा उद्योग म्हणजे होईल आपणास माहीतच असेल की आज जाहिरातींचा जमाना आहे चार त्यांच्या माध्यमातून आपले उत्पादन जास्तीत जास्त ग्राहकांना पोहोचवता येते.


Tours and travels agency business;





शहरातील किंवा गावातील चौकात गर्दीच्या ठिकाणी छोटासा काळा घेऊन ऑफिस सुरू करायचे आमच्याकडे सर्व प्रकारची वाहने भाड्याने मिळतील तसेच लक्झरी आणि रेल्वे तिकीट बुकिंग करून देऊ असा बोर्ड करायचा.


Photo studio - फोटो स्टुडिओ;



फोटो स्टुडिओचा व्यवसाय हा खूप मोठा व्यवसाय आहे आणि हा व्यवसाय खूपच वर्षांपासून सुरू आहे हमखास यश देणारा कोठेही नुकसान न करणारा हा व्यवसाय आहे.


Cable network ;


आजच्या जगात टीव्ही म्हणजे एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे मनोरंजन आणि माहिती मिळवण्याची एक महत्त्वाचे साधन मानले आहेत श्रीमंता पासून ते गरिबांच्या घरात पण टीव्ही ही असते म्हणजे असते.


Tarmole business 




लाकडापासून वस्तू तयार करणे फर्निचर बनवणे घर बांधण्याकरिता लागणाऱ्या लाखो सामानाचा तुलनेकरिता औद्योगिक उत्पादनांचा पॅकिंग बॉक्स जोडणी करतात त्यामुळे आवश्यक बाब आहे.


Agarbatti business - अगरबत्ती व्यवसाय.



भारतामध्ये अगरबत्ती ला खूप महत्त्व आहे कोणत्याही धार्मिक कार्यात धार्मिक विधींमध्ये पूजा चर्चा करण्यासाठी अगरबत्तीचा उपयोग केला जातो घरच्या घरी महिला व पुरुषांना नाममात्र पैशात सुरू करता येण्यासारखा हा त्वरित रोख पैसे मिळवून देणारा व्यवसाय म्हणून या उद्योगाची निवड करता येते.


गारमेंट उद्योग - garment business 




मित्रांनो मानवी सदा सर्व काळाला मूलभूत गरजा असणारा व्यवसाय व उद्योग म्हणजे गारमेंट उद्योग व्यवहार माणूस जोपर्यंत आहे तोपर्यंत चालणारा जगाच्या प्रत्येक देशातील प्रत्येक ग्रामीण व शहरी भागात चालणारा हा व्यवसाय म्हणजे गारमेंट.


Motor training school - मोटार प्रशिक्षण केंद्र.



आजच्या घडीला प्रत्येकाच्या घरी दुचाकी किंवा चारचाकी वाहने उभा असलेली दिसतेच गेल्या दहा वर्षात तर वाहनांची संख्या झपाट्याने वाढलेली आहे काही काही शहरात तर वाहने लावायला जागा नसल्याने पार्किंग ही सुविधा एक समस्या बनली आहे.


Typing and xerox centre business.




प्रत्येक माणसाला कोणत्या ना कोणत्या कामासाठी झेरॉक्स व टायपिंग दुकानातून जावे लागतील कोणत्याही document चे झेरॉक्स हे सरकारी कामात, आधार कार्ड, शासकीय योजना, कर्जाची प्रकरणे करण्यासाठी, फॉर्म भरण्यासाठी, बँकेचे कामे, रेशन कार्ड झेरॉक्स यांसाठी लागतेच.


CFL business.




विद्युत उपकरणे हे आज प्रत्येकाच्या घरची आवश्यकता आहे आज प्रत्येक घरात विजेचे देवी वापरले जातात राज्यात कोणत्यातरी भागात अंधार असतो मागील प्रमाणे पुरवठा होत नसल्याने विजय मंडळांनी वीज कपातीचे धोरण अवलंबनात आनले आहे.


मित्रांनो वरीलपैकी कोणताही बिजनेस तुम्ही निवडू शकता ते पण कमी खर्चात.

Labels:

Friday, October 7, 2022

पांढऱ्या सोन्याचा रेकॉर्ड ब्रेक भाव

 पहिल्या दिवशी पांढऱ्या सोन्याचा रेकॉर्ड ब्रेक भाव गेवराईत तब्बल 21 हजार रुपये प्रति क्विंटल भाव;



     21000 प्रति क्विंटल कापूस 👈👈


   गेवराई तालुका हा कापूस उत्पादनात मराठवाड्यात पांढरा सोन्याची खान म्हणून ओळखला जातो.

   विजयादशमीच्या मुहूर्तावर बुधवारपासून कापूस खरेदी करण्यास सुरुवात झाली आहे तालुक्यात शेतकर्‍यांनी विविध संकटावर मात करत शेतात उगवलेले पांढरे सोने विकण्यास सुरुवात केली असून पहिल्याच दिवशी तब्बल कापसाचा प्रतिक्विंटल 21000 इतका भाव मिळाला.

   हा भाऊ रेकॉर्ड ब्रेक तर आहेच शिवाय शेतकऱ्यांच्या इतिहासातील ही पहिलीच घटना असेल असं बोलले जात आहे.

शेतकऱ्यांची दिवाळी यंदा धुमधडाक्यात होणार:


गेवराई तालुक्यातील कुळच येथील बळीराजा कृषी खरेदी केंद्र चालक प्रवीण गवारे यांनी तब्बलंद 21 हजार रुपये प्रतिक्विंटल कापसाचा भाव देऊन शेतकऱ्यांचे पांढरे सोने विजयादशमी बुधवारपासून खरेदी करण्यात सुरुवात केली आहे.





Labels: