Thursday, October 20, 2022

Aadhar card

जर OTP येत नसेल तर सावधान व्हा आधार कार्डचा होऊ शकतो चुकीचा वापर असे तत्काळ चेक करा .



आधार कार्ड भारतात खूपच आवश्यक दस्तावेज बनले आहे अनेक कामासाठी वापर केला जात आहे परंतु जर तुमच्या आधार कार्डचा वापर चुकीचा पद्धतीने होत असेल तर त्याचवेळी ओळखा या पद्धतीने चेक करता येईल.

आधार कार्डचा चुकीचा वापर चेक करा.

जर ओटीपी येत नसेल तर सावधान व्हा.

आधार कार्ड सोबत मोबाईल नंबर लिंक चेक करा.

नवी दिल्ली : आधार कार्ड प्रत्येक भारतातील नागरिकांसाठी आवश्यक आहे हे कार्ड आता सध्या कोणत्याही व्यक्तीची ओळख किंवा अनेक सरकारी आणि खाजगी कामासाठी याचा वापर केला जात आहे सरकारी सेवेचा लाभ पाठवण्यासाठी आधार कार्ड ची आवश्यकता शाळेत फॉर्म भरण्यासाठी किंवा दुसऱ्या देशात जाण्यासाठी , बँक खाते उघडण्यासाठी, जमीन आपल्या स्वतःच्या नावावर करण्यासाठी असतेच यासोबत बँक खाते उघडण्यासाठी आणि नोकरी मिळवण्यासाठी आधार नंबरची आवश्यकता असते असे अनेक उदाहरणे आहेत परंतु आधार कार्ड ची माहिती जर लिख झाली तर त्याचा वापर चुकीच्या पद्धतीने केला जाऊ शकतो त्यामुळे तुम्ही यासंबंधी चेक करू शकता जाणून घ्या .

खाली दिलेल्या सहा टिप्स उपयोग करून पहा तुमचे आधार चा चुकीचा वापर होत आहे की नाही.




असे चेक करा आधार कार्डचा चुकीचा वापर होतोय का नाही

१ . या प्रोसेस चा उपयोग करून तुम्ही जाणून घेऊ शकता की तुमच्या आधार कार्डचा वापर कुठे केला जात आहे ही सर्विस UIDAI कडून केली आहे. UIDAI तुम्हाला ही माहिती मिळण्याची परवानगी देते तुमचा आधार कार्डचा वापर कुठे केला जातो हे तुम्हाला माहिती होऊ शकते.

२ . असे करण्यासाठी सर्वात आधी युआयडीएच्या अधिकृत वेबसाईटवर जा यानंतर आधार सर्विस मध्ये जावून आधार ऑथेंटीकेशन हिस्टरी ची निवड करा.

३ . यानंतर तुम्ही तुमचा आधार नंबर आणि सिक्युरिटी कोड टाका त्यानंतर ड्रॉप डाऊन मेनू ने जनरेट ओटीपी ची निवड करा.

४ . यानंतर तुम्हाला ओटीपी ला इनपुट करण्यास सांगितले जाईल तू तुमच्या फोनवर तिला जाईल ओटीपी नोंदल्यानंतर आता आधार ऑथेंटीकेशन हिस्टरी वर जा.

५ . हे लक्षात ठेवावे लागणार आहे की या प्रोसेस चा उपयोग केवळ त्याचवेळी करू शकता ज्यावेळी तुमचा फोन नंबर तुमच्या आधार कार्डची जोडलेला आहे जर फोन नंबर आधार कार्ड वर लिंक नसेल तर हे करू शकणार नाही.

६ . जर आधार कार्ड सोबत काही चुकीचे केले जात असेल तर तुमचा फोन नंबर तुमच्या आधार कार्ड ची लिंक होत नाही तर तुम्ही UIDAI च्या इमर्जन्सी हॉट लाईन 1947 वर कॉल करू करून तक्रार नोंदवू शकता तसेच तुम्हाला मदतीसाठी help@uidia.gov.in यावरही संपर्क करता येईल.

अशाप्रकारे वरील सहा टिप्स करून पहा.

Labels:

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home