Sunday, October 16, 2022

Agriculture शेती व्यवसाय आणि युवावर्ग

 

शेती व्यवसाय आणि युवावर्ग


कृषी उद्योगाचा चेहरा मोहरा पूर्णपणे बदलत असून या क्षेत्राला कुशन नवीन संकल्पना राबविणाऱ्या नवनवीन सुधारणा स्वीकारणाऱ्या आणि उत्पादनासाठी नवे मार्ग शोधणाऱ्या प्रशिक्षित व्यक्तींची निकड आहे हे मनुष्यबळ युवा वर्गाच्या रूपात उपलब्ध होणे ही काळाची  गरज आहे.

रोजगार संधीच्या दृष्टीतून कृषी कडे पाहण्याचा युवा पिढीचा रोख गेल्या काही वर्षांपर्यंत नकारात्मक आहे असे जाणवायचे त्यामागे अनेक कारणे होती यातील प्रमुख म्हणजे कृषी क्षेत्रातील रोजगार संधी बद्दल अभिनेता आणि शेतीतील कामाला समाजाचा प्रतिष्ठान मिळणार नाही तसेच या कामातील आमदानी तुलनेने कमी आणि हे भरोशाची असे गैरसमज मात्र आज कृषी उद्योगात अशा अनेक नोकरीच्या संधी शक्य आहेत ज्या योग्य उत्तम मिळकत तर होईलच शिवाय तुमच्या कामाला समाजांना मान्यता मिळेल या सर्व गोष्टींची माहिती युवा पिढीपर्यंत पोहोचवता आली आणि या सरकारी यंत्रांचा पाठिंबा मिळाला तर कृषी शिक्षण आणि कृषी उद्योगातील संधीकडे युवा वर्गाचा ओढ वाढेल
शेतकरी क्षेत्रात तरुणांचा सहभाग महत्त्वाचा ठरतो.

तरुण वर्ग.

कृषी क्षेत्र आता पूर्वी इतके मेहनतीचे काम राहिले नसून अनेक तांत्रिक सुधारणा व उपकरणांचा अंतर्भाव झाल्याने टेक्नो सेव्ह करून या क्षेत्राकडे वळून येण्या माहिती व तंत्रज्ञानाचा उपयोग करून स्वतःची प्रगती करू शकता आणि स्वतःला आणि शेती कामाला प्रश्न प्रतिष्ठान मिळवून देऊ शकता तसेच देशातील वाढत्या लोकसंख्येची अन्नधान्याची गरज भागवण्यासाठी जास्तीत तरुण होतकरू पिढी या क्षेत्रात उतरून शेतीचे उत्पादन वाढवण्याची आता आवश्यकता आहे.

सध्या शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पिढीची जागा जर तरुण शेतकऱ्यांनी घेतली नाही तर त्याच जुन्या पद्धतीने केलेल्या शेतीतून मिळणाऱ्या तुटक पंजा अन्नधान्य निर्मितीचा वेळ वाढता अन्नधान्याच्या गरजेची लागणे कठीण आहे.

देशातील अनेक व्यवसाय कडे नवीन पिढीचे तसेच दुर्लक्ष होत राहिले तर नजीकच्या भविष्यात शेती उत्पादने आयात करावी लागतील समाज मनातील शेतकऱ्याची असलेली गरीब खेडवळ ही प्रतिमा बदलण्याची गरज आहे नित्य नवीन तंत्रज्ञान आणि नव्या संकल्पना दिलेल्या ग्रहण करणारे तरुण पिढी हा बदल सहज घडवून आणू शकेल. तरुण पिढीचे ऊर्जा आणि काम करण्याची धडाडी पाहता शेती उद्योगाच्या उत्पादनात क्षमतेत भरपूर वाढ होऊ शकेल.

तरुण वर्गाला शेती व्यवसायातील प्रगतीच्या संधीकडे आकर्षित करण्यासाठी सर्व पातळ्यांवर प्रयत्न होणे गरजेचे आह
 शाळांमधून वेळोवेळी मुला-मुलींना या व्यवसायाबद्दल सकारात्मक माहिती देण्याची गरज आहे नोकरी शोधणाऱ्या युवा वर्गाला शेती व्यवसायाकडे उत्कृष्ट करणे महत्त्वाचे ठरते सध्याच्या शिक्षण पद्धतीत शेती हा विषय अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेला दिसतोय आताचे शिक्षण फक्त भविष्यात पांढऱ्या पेशा कॉर्पोरेट कर्मचारी तयार करीत आहेत मात्र ज्या अन्नावर आपण आपला देव पोहोचतो ते पिकवणाऱ्या कृषी क्षेत्राबद्दलही विद्यार्थ्यांना उत्सुकता आवड निर्माण होणे गरजेचे ठरते.

शैक्षणिक अभ्यासक्रमातून वगळण्यात आला हा शेती व्यवसाय

शैक्षणिक अभ्यासक्रमातून शेती शिक्षण योग्य प्रकारे युवा पिढीसमोर सादर करायला हवा सध्या शेती उद्योगात टिकून असलेले तरुणांची यशोगाथा उर्वरित तरुण पिढी समोर आणायला हवी जेणेकरून कृषी क्षेत्राबद्दल त्यांना आकर्षण निर्माण होईल या कामे मोबाईल फोन संगणक इंटरनेट यांचा प्रभाव उपयोग होईल जगभरातील पंधरा वर्षे ते 24 वर्षे वयोगटातील एक अब्ज लोकसंख्या पैकी खूप मोठ्या प्रमाणावर युवा वर्ग अशिक्षित कुपोषित उपाशी आणि गरिबीने गाजलेला आहे त्यांच्याकडे नोकरी मिळणाऱ्या कौशल्य नसल्याने यातील ग्रामीण युवा वर्ग अर्थार्जनाच्या संधीसाठी स्थलांतर करतो जर तरुणांना योग्य पाठिंबा आणि संधी दिली तर त्यांच्यातील अतुल्य क्षमता ग्रामीण सुधारण्याच्या कामात भरावी कार्य करू शकेल त्यामुळे त्यांचे प्रगती होईलच त्याचबरोबर देशाचेही आर्थिक प्रगती शक्य होईल आव्हानात्मक नोकरीच्या संधीसाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरून केलेली शेती हा एक मार्ग आहे.

कृषी उद्योगाचा चेहरा आता पूर्ण बदल आहे या क्षेत्रात कुशल नवीन संकल्पना राबविणार्‍या नवनवीन सुधारणा स्वीकारणाऱ्या आणि उत्पादनासाठी नवे मार्ग शोधणाऱ्या प्रशिक्षित व्यक्तींची गरज आहे हे तरुण पदवीधर कुशल माहिती तज्ञ बदलत्या काळानुसार विचार करणारे स्वतःबद्दल आत्मविश्वास असणारे असायला हवेत कृषी महाविद्यालयाने या क्षेत्रासमोर असलेल्या योग्य सक्षम आणि जगाची अन्नधान्याची गरज भागू शकतील असे पदवीधर घडणे हे स्वतःचे ध्येय मानायला हवे.

कृषी क्षेत्रात अनेक प्रकारच्या कुशल व्यवसायकांची चमचम भासत आहेत उदाहरणार्थ लाईव्ह स्टोक प्रोडक्शन स्पेशलिस्ट फार्म मॅनेजर एग्रीकल्चर रिप्रेझेंटिव्ह संशोधक पत्रकार विपणय व्यावसायिक ग्रामीण वित्त पुरवठा अधिकारी पार्क रिक्रेशन ऑफिसर शिक्षक क्षेत्रातील पदवीच्या बळावर विद्यार्थी अनेक क्षेत्रात नोकरी मिळू शकतात.

ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती.


भारतातील अनेक कृषी महाविद्यालयांपैकी बारामतीचे द कॉलेज ऑफ ॲग्रीकल्चर हे महात्मा फुले विद्यापीठाशी जोडलेले आहे आज देशातील हे एकमेव विद्यालय आहे जे युनिव्हर्सिटी ऑफ नेदरलँड जोडलेले आहे अभ्यासक्रमाची पहिली दोन वर्षे बारामती शिक्षण घेतल्यानंतर उर्वरित दोन वर्षे विद्यार्थी नेदरलँड ला शिक्षण घेऊ शकतात किंवा बारामती विद्यालयात तीन वर्षांचा शिक्षण क्रम पूर्ण करून एक वर्षांसाठी कोणताही अन्य शिक्षणक्रम विद्यार्थी नेदरलँड मध्ये पूर्ण करू शकतात विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर शिक्षणांकडून तसेच भारतातील उच्च शिक्षित शिक्षक कारण मिळणे कृषी क्षेत्राला उत्तम दर्जाचे मनुष्यबळ मिळावे यासाठी एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती यांच्याकडून हा उपक्रम राबविला जातो.

मित्र-मैत्रिणींनो आपल्या जगण्याचा मुलादार असलेला शेती व्यवसायाकडे दुर्लक्ष करण्यापेक्षा त्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहिल्यास आपल्याला प्रगतीच्या अनेक वाटा सापडतील तेव्हा करिअरचे क्षेत्र निवडताना कृषी क्षेत्राचा प्राधान्याने विचार व्हायला हवा.

Labels:

2 Comments:

At October 16, 2022 at 7:58 AM , Blogger Marathi News 24 said...

Mast 😘😘

 
At January 22, 2023 at 2:50 AM , Blogger t9bpgzfl1z said...

This will increase your probabilities of lining up wins on the following re-spin. Free Spins Symbol – Whilst scatter symbols often set off free spins in a slot, some games have a further special symbol which 토토사이트 might launch the free spins function. These might have to look in any place in some games, or on an lively payline in others. Standard Symbol – You can see all the standard symbols and their payouts on the slot’s paytable. The extra symbols that land on an lively payline, the larger the payout. The larger valued symbols are sometimes designed to reflect the theme of the game.

 

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home