Nukasan bharpaiअतिवृष्टी नुकसान भरपाई विभागानुसार निधी मंजूर
अतिवृष्टी नुकसान भरपाई 2022 निधी वितरण पहा जिल्हा निहाय यादी Ativrushti Nukasan Bharpai 2022 Maharashtra Nidhi.
मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यात वर्ष 2022 मध्ये संपूर्ण महाराष्ट्र राज्यात जून ते ऑगस्ट या महिन्यात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झालेली होती या अतिवृष्टीमुळे तसेच उद्भवलेल्या पूर परिस्थितीमुळे आपल्या महाराष्ट्र राज्यात लाखो शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या होते शेती पिकांच्या झालेल्या नुकसानाची भरपाईसाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील विविध विभागांसाठी अतिवृष्टी नुकसान भरपाई निधी हा मंजूर केलेला आहे त्यामुळे आजच्या या पोस्टमध्ये आपण कोणत्या विभागासाठी किती निधी हा मंजूर केलेला आहे त्याचप्रमाणे या पोस्टमध्ये आम्ही तुम्हाला जिल्हा निहाय नुकसान भरपाई किती निधी मिळणार याची यादी सुद्धा उपलब्ध करून देणार आहोत याविषयी संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. Ativrushti nuksan bharpai 2022 Maharashtra Nidhi.
राज्यात जून ते ऑगस्ट या महिन्यात झालेल्या पूर परिस्थिती आणि अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांची नुकसान झालेली होती अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्याकरिता महाराष्ट्र शासनाच्या वतीने तीन लाख 3345 कोटी रुपये इतका निधी हा मंजूर केलेला आहे त्यामुळे आता लवकरच महाराष्ट्र राज्यात सर्वच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हा निधी वितरित करण्यात येत आहे शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या या निधीमुळे शेतकरी बांधवांना दिलासा मिळणार आहे.
Ativrusht nuksan bharpai 2022.
अतिवृष्टी नुकसान भरपाई विभागानुसार मिळालेल्या निधी:
मित्रांनो राज्य सरकारने अतिवृष्टी (Ativrushti nuksan bharpai 2012 Maharashtra) ग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी एकूण 345 कोटी रुपये इतका येणे मंजूर केलेला आहे आता आपण कोणत्या विभागासाठी किती रुपये निधी हा मंजूर केलेला आहे ते खाली समजून घेणार आहोत.
अतिवृष्टी नुकसान भरपाई विभागानुसार निधी;
अमरावती विभाग - मंजूर निधी हा ११९६ कोटी रुपये आहे.
नागपूर विभाग - मंजूर निधी हा 1156 कोटी रुपये आहे.
औरंगाबाद विभाग - मंजूर निधी हा १००८ कोटी रुपये.
नाशिक विभाग - मंजूर निधी हा 36 कोटी 95 लाख रुपये.
पुणे विभाग - मंजूर निधी हा 44 कोटी 38 लाख रुपये.
कोकण विभाग - मंजूर निधी हा 2.64 कोटी रुपये.
"अतिवृष्टी आणि पूरग्रस्त निधीचे 13 हजार 600 रुपये यांना मिळणार"
अतिवृष्टी नुकसान भरपाई महाराष्ट्र जिल्हा निहाय यादी ;
मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या वतीने अतिवृष्टीग्रस्तांना लवकरच निधी हा वितरित करण्यात येत आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हा निधी वितरित करण्यात येत आहे या पोस्टमध्ये आम्ही तुम्हाला जिल्हा न्याय यादी प्रविष्ट केलेले आहे त्याच्या माध्यमातून तुम्ही जाणून घेऊ शकतात की तुमच्या जिल्ह्यामध्ये किती शेतकऱ्यांची नुकसान झालेले आहे त्याचप्रमाणे तुमच्या जिल्ह्यातील एकूण हेक्टरचे झालेले नुकसान आणि तुमच्या जिल्ह्याला मिळणारा नुकसान भरपाईचा निधी.
अतिवृष्टी नुकसान भरपाई 2022
अशाप्रकारे महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना जिल्हा नुसार निधी वितरित करण्यात येत आहे अंतर्गत ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे आणि ज्या महसूल मंडळाच्या समावेश हा नुकसानग्रस्तांमध्ये घेण्यात आलेला आहे त्या महसूल मंडळातील शेतकरी बांधवांना लवकरच हा निधी वितरित करण्यात येणार आहे
अतिवृष्टी नुकसान भरपाई 2022 चा निधी हा महाराष्ट्र शासनाने विचारीत केलेला आहे अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी ही संबंधित त्याला त्यांकडे उपलब्ध आहेत लवकरच हा अतिवृष्टी नुकसान भरपाईचा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जिल्ह्याच्या वेबसाईटवर या संबंधित ज्यादा प्रकाशित करण्यात येतील.
शेतकरी बांधवांच्या संबंधित ही माहिती महत्त्वपूर्ण वाटत असल्यास इतरांना देखील नक्की शेअर करा अशीच माहिती जाणून घेण्याकरिता आमच्या वेबसाईटवर भेट देत चला.
Labels: Nukasan bharpai
1 Comments:
👍👍👍👍👍👍
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home