पांढऱ्या सोन्याचा रेकॉर्ड ब्रेक भाव
पहिल्या दिवशी पांढऱ्या सोन्याचा रेकॉर्ड ब्रेक भाव गेवराईत तब्बल 21 हजार रुपये प्रति क्विंटल भाव;
21000 प्रति क्विंटल कापूस 👈👈
गेवराई तालुका हा कापूस उत्पादनात मराठवाड्यात पांढरा सोन्याची खान म्हणून ओळखला जातो.
विजयादशमीच्या मुहूर्तावर बुधवारपासून कापूस खरेदी करण्यास सुरुवात झाली आहे तालुक्यात शेतकर्यांनी विविध संकटावर मात करत शेतात उगवलेले पांढरे सोने विकण्यास सुरुवात केली असून पहिल्याच दिवशी तब्बल कापसाचा प्रतिक्विंटल 21000 इतका भाव मिळाला.
हा भाऊ रेकॉर्ड ब्रेक तर आहेच शिवाय शेतकऱ्यांच्या इतिहासातील ही पहिलीच घटना असेल असं बोलले जात आहे.
शेतकऱ्यांची दिवाळी यंदा धुमधडाक्यात होणार:
गेवराई तालुक्यातील कुळच येथील बळीराजा कृषी खरेदी केंद्र चालक प्रवीण गवारे यांनी तब्बलंद 21 हजार रुपये प्रतिक्विंटल कापसाचा भाव देऊन शेतकऱ्यांचे पांढरे सोने विजयादशमी बुधवारपासून खरेदी करण्यात सुरुवात केली आहे.
Labels: White cotton
3 Comments:
😱😱😱😱😱
😱😱😱😱😱
🚜🚜🚜
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home