गुलाबी बोंड आळी
गुलाबी बोंड आळी नियंत्रण उपाय योजना.
- सध्या सर्वत्र कापसाची वेचणी सुरू आहे डिसेंबर महिन्यातील रात्री मोठे आणि काळोखे असतात यामुळे गुलाबी बोंड अळीच्या पतंगाची अंडी देण्याची क्षमता वाढते हे वातावरण उपजीविकेसाठी अनुकूल असते डिसेंबर जानेवारी महिन्यामध्ये कपाशीतील गुलाबी बोंड आळी नियंत्रणात ठेवण्यासाठी पुढील प्रमाणे उपयोजना कराव.
- प्रति एकर आठ ते दहा कामगंध सापळ्यांचा वापर करावा त्यात सापडणारे नर पतंग पकडून नष्ट करावेत.
- गरजेनुसार वेळोवेळी कामगंध सापडतील ल्युअर बदलून घ्यावेत. कापूस साठवण केलेल्या जागी आणि जिनिंग प्रेसिंग मिरच्या ठिकाणी प्रकाश सापळे कामगंध सापळे लावावे.
- पुढील वर्षी सेंद्रिय फोंड अळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी डिसेंबर महिन्यात कपाशीच्या फळाच्या किंवा कपाशीचे शेतातील अवशेष नष्ट करावेत.
- पिक काढी नंतर कपाशीच्या पराठ्या शेतात किंवा शेताजवळ त्यांचा ढेक करून ठेवू नये अशा पहाट्यांचा रोटावेटरच्या सहाय्याने चुरा करून त्याचा सेंद्रिय खत म्हणून वापर करता येईल.
- डिसेंबर नंतर कपाशी पिकाचा खोडवा अनेक क्षेत्रा करी ठेवतात फरदड कपाशी पाणी दिल्याने कपाशीला पाच ते फुले व बोंडे गुलाबी बोंड अळीच्या उपजीविकेसाठी कपाशी बोंड उपलब्ध होत राहतात परिणामी किडीचे वाढ होत राहतील ही कीड बी टी ला प्रतिकारता निर्माण करते म्हणून डिसेंबर ते 15 जानेवारीच्या आत पीक काढून टाकावे किंवा खोडवा घेणे टाळावे.
- कीडग्रस्त गोंडे व पाला पाचोळा शेतात गोळा करून जाळून नष्ट करा.
- पाण्याची उपलब्धता असल्यास पिकाची फेरपालट करावी.
- पाण्याची उपलब्धता नसल्यास डिसेंबर महिन्यानंतर शेत पाच ते सहा महिन्यात कापूस पिक विरहित ठेवावे गुलाबी बोंड आळीच्या जीव कामात अडथळे येऊन पुढील हंगामात या किडीचा प्रादुर्भाव कमी होतो.
- पिकाडीनंतर खोल नांगरणी करून जमीन उन्हात चांगले तापू द्यावे.
Labels: Bond ali
2 Comments:
👍👍👍
😂😂😂😂😂
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home