Saturday, October 8, 2022

Business व्यवसाय करण्याची माहिती

 Business idea in Marathi:
मित्रांनो तुम्ही जर व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला असाल तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आला आहात येथे तुम्हाला आम्ही व्यवसाय निवडण्याबाबत मार्गदर्शन केले आहे खाली तुम्हाला निवड क व्यवसाय बद्दल लिस्ट दिली आहे चला तर आपण पाहूया. 

Skill business - रेशीम उद्योग;


रेशीम निर्मिती व रेशीम प्रक्रिया म्हणजे रेशीम लिविंग उद्योग हा तसा शेतीपूरक व्यवसाय आहे. जमिनीशी जास्त उपलब्ध असणारा शेतकरी किंवा अल्पभूधारक शेतकरी इंग्लिश मध्ये करू शकतो.

Event business - मॅनेजमेंट उद्योगजसे जसे जगाचे आधुनिकरण झाले तसे तसे लग्नासारख्या कार्यक्रमात पाहुण्यांना मदत करण्यासाठी कुणाकडे वेळच नाही लग्न किंवा इतर कोणत्याही कार्यक्रमाचे नियंत्रण पत्रिका आल्यानंतर पाहुणे मित्र मंडळ कार्यक्रमाला  औपचारिक हजेरी लावतात.


Placement business ;

मित्रांनो आजच्या जगात बेरोजगारीचे प्रमाण खूप वाढले आहे यात मिळणे तर खूपच कठीण झाले आहे कमी करतात बेरोजगारांना त्यांच्या शिक्षण पात्रतेप्रमाणे नोकरी लावून देणे म्हणजे प्लेसमेंट सर्विस होईल.


Advertising agency business - ऍड एजन्सी
अत्यंत कमी पैशात सुरू करता येणारे सेवा उद्योग म्हणजे होईल आपणास माहीतच असेल की आज जाहिरातींचा जमाना आहे चार त्यांच्या माध्यमातून आपले उत्पादन जास्तीत जास्त ग्राहकांना पोहोचवता येते.


Tours and travels agency business;

शहरातील किंवा गावातील चौकात गर्दीच्या ठिकाणी छोटासा काळा घेऊन ऑफिस सुरू करायचे आमच्याकडे सर्व प्रकारची वाहने भाड्याने मिळतील तसेच लक्झरी आणि रेल्वे तिकीट बुकिंग करून देऊ असा बोर्ड करायचा.


Photo studio - फोटो स्टुडिओ;फोटो स्टुडिओचा व्यवसाय हा खूप मोठा व्यवसाय आहे आणि हा व्यवसाय खूपच वर्षांपासून सुरू आहे हमखास यश देणारा कोठेही नुकसान न करणारा हा व्यवसाय आहे.


Cable network ;


आजच्या जगात टीव्ही म्हणजे एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे मनोरंजन आणि माहिती मिळवण्याची एक महत्त्वाचे साधन मानले आहेत श्रीमंता पासून ते गरिबांच्या घरात पण टीव्ही ही असते म्हणजे असते.


Tarmole business 
लाकडापासून वस्तू तयार करणे फर्निचर बनवणे घर बांधण्याकरिता लागणाऱ्या लाखो सामानाचा तुलनेकरिता औद्योगिक उत्पादनांचा पॅकिंग बॉक्स जोडणी करतात त्यामुळे आवश्यक बाब आहे.


Agarbatti business - अगरबत्ती व्यवसाय.भारतामध्ये अगरबत्ती ला खूप महत्त्व आहे कोणत्याही धार्मिक कार्यात धार्मिक विधींमध्ये पूजा चर्चा करण्यासाठी अगरबत्तीचा उपयोग केला जातो घरच्या घरी महिला व पुरुषांना नाममात्र पैशात सुरू करता येण्यासारखा हा त्वरित रोख पैसे मिळवून देणारा व्यवसाय म्हणून या उद्योगाची निवड करता येते.


गारमेंट उद्योग - garment business 
मित्रांनो मानवी सदा सर्व काळाला मूलभूत गरजा असणारा व्यवसाय व उद्योग म्हणजे गारमेंट उद्योग व्यवहार माणूस जोपर्यंत आहे तोपर्यंत चालणारा जगाच्या प्रत्येक देशातील प्रत्येक ग्रामीण व शहरी भागात चालणारा हा व्यवसाय म्हणजे गारमेंट.


Motor training school - मोटार प्रशिक्षण केंद्र.आजच्या घडीला प्रत्येकाच्या घरी दुचाकी किंवा चारचाकी वाहने उभा असलेली दिसतेच गेल्या दहा वर्षात तर वाहनांची संख्या झपाट्याने वाढलेली आहे काही काही शहरात तर वाहने लावायला जागा नसल्याने पार्किंग ही सुविधा एक समस्या बनली आहे.


Typing and xerox centre business.
प्रत्येक माणसाला कोणत्या ना कोणत्या कामासाठी झेरॉक्स व टायपिंग दुकानातून जावे लागतील कोणत्याही document चे झेरॉक्स हे सरकारी कामात, आधार कार्ड, शासकीय योजना, कर्जाची प्रकरणे करण्यासाठी, फॉर्म भरण्यासाठी, बँकेचे कामे, रेशन कार्ड झेरॉक्स यांसाठी लागतेच.


CFL business.
विद्युत उपकरणे हे आज प्रत्येकाच्या घरची आवश्यकता आहे आज प्रत्येक घरात विजेचे देवी वापरले जातात राज्यात कोणत्यातरी भागात अंधार असतो मागील प्रमाणे पुरवठा होत नसल्याने विजय मंडळांनी वीज कपातीचे धोरण अवलंबनात आनले आहे.


मित्रांनो वरीलपैकी कोणताही बिजनेस तुम्ही निवडू शकता ते पण कमी खर्चात.

Labels:

2 Comments:

At October 8, 2022 at 2:57 AM , Blogger Marathi News 24 said...

Must 👌👌👌

 
At October 9, 2022 at 3:16 AM , Blogger Marathi News 24 said...

👉👉👈👈

 

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home