Tuesday, October 11, 2022

Mobile network problem

 मोबाईल नेटवर्क चा प्रॉब्लेम आहे ? या सोप्या गोष्टी करून पाहाच.नेटवर्क नसल्याने तुम्हाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते

अनेकदा आपल्या मोबाईल फोन मध्ये नेटवर्कचा प्रॉब्लेम येत असल्याचा पाहायला मिळतं आणि त्यात त्याचा त्रास आपल्याला सहन करावा लागतो कॉल मेसेज पाठवायचे असताना किंवा इंटरनेट वापरायचा असतो पण नेटवर्क नसल्याने तुम्हाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते या त्रासापासून सुटका करण्यासाठी या टिप्स तुम्हाला नक्की उपयोगी पडतील काय आहे या टिप्स जाणून घ्या.

फोनची बॅटरी कायम चार्ज ठेवा.

मोबाईल फोन नेटवर्क खर्च करण्यासाठी मोठ्या प्रमाणात

 बॅटरीची पॉवर खर्ची होते. मोबाईल फोन चार्ज नसले तर

 नेटवर्क सर्च करण्यासाठी लागणारे पुरेशी ऊर्जा उपलब्ध

 नसते त्यामुळे मोबाईलची बॅटरी कायम चार्ज करावी

 जेणेकरूननेटवर्क सर्च करण्यास अडचण येणार नाही.

सिग्नल बूस्टर.

जर नेटवर्क मिळत नसेल तर कंपनीकडे तक्रार करून असे

 बुस्टर जागे बसून घ्यावेत ग्राहकांनी स्वतःच असे बूस्टर

 बसवणार कायदेशीर आहेत हे लक्षात ठेवावं अशी

 सूचनाही तज्ञांनी केले आहे बूस्टरमुळे तुमच्या मोबाईलला

 नेटवर्क मिळते .

नेटवर्कमध्ये अडथळा ठरणाऱ्या वस्तू हटवा.

तुमच्या घरात अशा अनेक वस्तू असतील की त्या मोबाईल

फोनच्या नेटवर्कमध्ये अडथळा करतात त्यामुळे खोलीत

 नेटवर्कला अडथळे निर्माण करणाऱ्या इलेक्ट्रॉनिक आणि 

मॅग्नेटिक उपकरणे अथवा वस्तू ठेवू नये त्या खोलीत 

कमीत - कमी वस्तू ठेवल्यास मोबाईल फोनला नेटवर्क 

मिळू शकेल.वाय-फाय वापरा.

जर तुम्ही लँडलाईन ब्रॉड बॅड कलेक्शन वापरत असाल

 तर वाय-फाय द्वारे तुम्ही मोबाईल नेटवर्क मिळू शकतात 

तसेच आणि कॉलिंग याचा वापर करून तुम्ही डेटा 

कॉलही करू शकता.

वरील उपाय तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा.


Labels:

2 Comments:

At October 11, 2022 at 7:44 AM , Blogger Marathi News 24 said...

Mi pan karato

 
At December 6, 2022 at 9:01 PM , Anonymous Anonymous said...

Whether you’re a beginner or a seasoned participant, you’ll discover the desk recreation action you’re on the lookout for at Hollywood. Harrah’s pioneered the now trade standard Total Rewards participant tracking system, first with a punchcard program introduced in 1985, then with a digital program and 카지노사이트 magnetic playing cards in the Nineties. Slots had been straightforward to track, and stood on the very heart of this system. The system grew much more sophisticated under the auspices of former CEO Gary Loveman. Loveman arrived at Harrah’s contemporary from teaching at Harvard Business School, and he introduced a methodical business savvy to an trade that, in some ways, had spent decades winging it.

 

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home