PM kisan
PM kisan : या एका चुकीमुळे चार कोटी शेतकऱ्यांचा मोठा नुकसान! लिस्टमध्ये आपलं नाव तर नाही?
पंतप्रधान किसान सन्मान निधीचा बारावा हप्ता सोमवारी 17 ऑक्टोबर पीएम मोदींनी डीबीटी द्वारे जाहीर केला वर्षातून तीन वेळा मिळणारे दोन-दोन हजार रुपयांची ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर ट्रान्सफर केली जाते बारावी हप्त्याच्या स्वरूपात पीएम मोदींनी सोळा हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर केले आहेत त्याचबरोबर या महत्त्वाकांक्षी योजने अंतर्गत सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात आतापर्यंत दोन लाख कोटीहून अधिक रुपये जमा केले तरी सांगितले.
अकरा बाय हप्त्यात ट्रान्सफर करण्यात आलेले एकवीस हजार कोटी.
सरकारने पंतप्रधान किसान सन्मान निधीत कुठल्याही प्रकारचा घोटाळा रोखण्यासाठी E-KYC अनिवार्य केले आहे मात्र वेळेच्या आत E-KYC न केल्याने कोट्यावधी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करण्यात आलेले नाहीत एका आकडेवारीनुसार जवळपास अडीच कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपयांचा हप्ता जमा झालेला नाही तत्पूर्वी 11 व्या हाताच्या स्वरूपात सरकारकडून तब्बल 21000 कोटी रुपयांतून अधिक रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर करण्यात आली होती.
जारी करण्यात आली 16000 कोटींची रक्कम
सरकारने 17 ऑक्टोबरला त्याच्या स्वरूपात सोळा हजार कोटी रुपये जारी केले आहेत अर्थात अकरावी हत्या तुलनेने 12 व्या हप्त्यात 5000 कोटी रुपये कमी ट्रान्सफर करण्यात आले आहेत याचा थेट अर्थ असा की यावेळी 2.50 कोटी रुपयांचा खात्यात हप्ता पाठवण्यात आलेला नाही पीएम किसानच्या अधिकृत पोर्टलवर बारा कोटीहून अधिक शेतकऱ्यांचे रजिस्ट्रेशन आहे आणि 16000 कोटींचा अर्थ आठ कोटी शेतकऱ्यांनाच पैसे मिळाले आहेत याचाच अर्थ असा की तब्बल चार कोटी शेतकऱ्यांना यावेळी हप्ता मिळालेला नाही.
महत्त्वाचे म्हणजे पी एम किसान योजनेत निश्चित करण्यात आलेले नियमानुसार दरवर्षी पाच टक्के लाभार्थ्यांची भौतिक पडताळणी केली जाते एप्रिल ते जुलै या कालावधीत जारी होणारा अकरावा हप्ता आतापर्यंत एकूण 11.26 कोटी शेतकऱ्यांचा खात्यात जमा ट्रान्सफर करण्यात आला आहे.
या एका चुकीमुळे चार कोटी शेतकऱ्यांचा मोठा नुकसान
Labels: PM kisan
0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home