Wednesday, October 19, 2022

SBI च्या कोट्यावधी ग्राहकांना झटका

 SBI च्या कोट्यावधी ग्राहकांना झटका लेडिंग रेट वाढल्याने कर्ज महागलं; EMI ही वाढला





देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक स्टेट बँक ऑफ इंडिया SBI कोट्यावधी ग्राहकांना झटका बसला आहे कारण बँकेकडून कर्ज घेणं आता महाग झाला आहे बँकेने आधारित कर्ज दारात MCLR 25 बेसिस पॉईंट ची वाढ केली आहे. MCLR मध्ये ही वाढ सर्व मदतीसाठी करण्यात आली आहे बँकेच्या वेबसाईट नुसार नवीन MCLR दर 15 ऑक्टोबर 2022 पासून लागू होणार आहे .

MCLR घरात वाढ केल्यानंतर नऊ हजार एक महिना तीन महिन्यांच्या कालावधीसाठी 7.35 टक्क्यांवरून सात पॉईंट सात टक्क्यांपर्यंत वाढला आहे त्याचवेळी सहा महिन्याच्या कालावधीसाठी MCLR 7.65 टक्क्यांवरून 7.90% पर्यंत वाढला आहे दुसरीकडे एका वर्षाच्या कालावधीसाठी दर 7.70 टक्क्यांवरून 7.95 टक्के करण्यात आला आहे दोन वर्षांच्या कालावधीसाठी कर्जाचा दर 7.90 टक्क्यांवरून आठ पॉईंट पंधरा टक्के झाला आहे तर तीन वर्षाच्या कालावधीसाठी MCLR आठ टक्क्यांवरून 8.25 टक्के करण्यात आला आहे.

MCLR म्हणजे काय

MCLR किंवा मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ट लिडिंग रेट हा किमान दर आहे ज्यावर बँका ग्राहकांना कर्ज देऊन शकतात भारतीय रिझर्व बँक RBI ने 2016 मध्ये MCLR आणला ज्याद्वारे विविध प्रकारच्या कर्जाचे व्याजदर निश्चित केले जातात बँकांना कर्ज देण्यासाठी हा अंतर्गत संदर्भ दर आहे बँका 30 सप्टेंबर 2019 पर्यंत MCLR लिंक्ड होम लोन देत होती.

RBI ने रेपो दरात वाढ केल्यानंतर एक्स्पर्टनल बेंच मार्क आणि वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे नुकतच रिझर्व बँकेने पॉलिसी रेपो रेट किंवा बँकांना अल्पमुदतीच्या कर्जाच्या दरात 50 बेसिस पॉईंटने वाढ केली आहे यासह रेपो दर 5.90 टक्क्यांवर पोहोचल्या आहे महागाईला तोंड देण्यासाठी आरबीआय ने हे पाऊल उचलले आहे.

स्टेट बँक ऑफ इंडिया चे कर्जाचे दर वाढले

रेपो दरात वाढ आणि एनसीएलआर वाढल्यामुळे स्टेट बँक ऑफ इंडिया चेक कर्जाचे दर वाढले आहेत त्यामुळे कर्जाचा एम आय वाढेल सोबतच व्याजदरही वाढतील फ्लोटिंग व्याजदर बेंच मार्फत जराशी जोडलेले आहेत आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार फ्लोटिंग रेट गृह कर्ज बाह्य बँकेचे मार्गदर्शक जडलेली आहेत.

Labels:

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home