Thursday, December 15, 2022

स्ट्रॉबेरी चे फायदे

 स्ट्रॉबेरी चे उत्पन्न


स्ट्रॉबेरी शेती विषयक माहिती 
स्ट्रॉबेरी मध्ये खूप सारे विटामिन असतात हे विटामिन मानवासाठी अतिशय फायदेशीर असतात स्ट्रॉबेरी शेतीसाठी अनुकूल परिस्थिती आणि जमीन लागते फळांचा आकार त्यांचा रंग आणि सुगंध वाढवण्यासाठी स्ट्रॉबेरीला भरपूर ऊन कमीत कमी आठ ते दहा तास असणे खूप गरजेचे आहे त्यासाठी या पिकाला मोठमोठ्या झाडांच्या व सावलीखाली लावले जात नाही मोठ्या झाडांची वलसावली या पिकावर पडू नये याची काळजी घेतली पाहिजे स्ट्रॉबेरी शेती थोडी थोडी रे तिला वाली शेतीच्या जमिनीत हे पीक घेतले जाते 


स्ट्रॉबेरी साठी भेट तयार करावे लागतात या बीडमध्ये घनश्यमूल अमृत आणि लिंबोळी पेठ या बीडमध्ये भरून घ्यायचे आहे भेट तयार करायचे आधीच ही सर्व प्रक्रिया करून घ्यायची आहे आणि ड्रीप ची लाईन अंथरून घ्यायची आहे आता आपण स्ट्रॉबेरी कशी लावायची ते पाहूया स्ट्रॉबेरीची रोपे आपल्याला ऑक्टोबर नोव्हेंबर या महिन्यात ही मिळतात आपल्या स्ट्रॉबेरीचे रोपे घरच्या घरी आपल्याला तयार करता येतात मल्चिंगच्या ऐवजी आपण कष्ट छेदन वापरतो आता आपण रोप कसे लावायचे ते पाहूया हे रोप आपण ज्या पद्धतीने लावतात आणि डब्ल्यू पद्धतीने पण लावू शकतात हे रोप लावताना तिचे काळजी घ्यावी लागते छोटासा खड्डा खादून ते रोप लावावे रोप लावताना रोपाच्या गाभ्यात माती जाता कामा नये याची काळजी घ्यावी


              रोपाच्या मुळ्या या बीजामृत मध्ये बुडवून घ्यायच्या पहिले रोप लावल्यानंतर एक ते दीड वीत अंतरावर त्रिकोणी अंतरावर दुसरे रोप लावून त्याचे पीक घ्यायचे आहे असेच सर्व रोप लावून घ्यायचे आहे हे झाड लावताना जास्त ताकद लावायची नाही नाजूक पद्धतीने हे रोप लावायचे आहे नंतर आपण याला कास्ट चेतन करून घ्यायचे आहे वाळलेला पालापाचोळा घेऊन झाडाच्या कडेला टाकून द्यायचा आहे आणि आपण पाला पाचोळ्याच्या ऐवजी गव्हाचा कार्ड किंवा तांदळाचा काळ सुद्धा आपण या झाडाच्या बाजूला टाकू शकतो आपण या स्ट्रॉबेरी मध्ये जो अंतर आणि दर पंधरा दिवसानंतर राहतो त्यामध्ये आपण मिरची किंवा कोथिंबीर लावू शकतो आणि त्यानंतर त्याला पाणी देऊन घ्यायचं 45 दिवसानंतर स्ट्रॉबेरीला फुले यायला सुरुवात होते रोपे लावल्यानंतर 50 ते 55 दिवसांनी छोटी छोटी स्ट्रॉबेरी दिसायला सुरुवात होती कास्ट चेतन चांगल्या प्रकारे केल्यामुळे स्ट्रॉबेरी खराब होत नाही आणि त्यामध्ये गारवा टिकून राहतो जीवामृत ची फवारणी करायला हवी त्यामुळे स्ट्रॉबेरीला अप्रतिम प्रकारची टेस्ट येते संक्षीतोच नावा मनात हे पीक घेतले जाते स्ट्रॉबेरीच्या चांगल्या वाढीसाठी खूप सर्व प्रकाश लागतो 

स्ट्रॉबेरी चे पीक घेण्याआधी पूर्व मशागत 


या पिकासाठी उन्हाळ्या जमिनीची उभी आडवी खोदणे करून घ्यावी नांगरून झाल्याच्या नंतर त्यामधील ढेकळे फोडून जमीन भुजबशीत करून घ्यायची गवताच्या काड्या किंवा दुसऱ्या पिकाचे अवशेष गोळा करून घेऊन ते बांधाला नेऊन टाकून द्यावे स्ट्रॉबेरी पिकाच्या आधी जे पीक असेल त्या पिकाला आठ ते दहा टन इतके शेणखत टाकलेले असावे. स्ट्रॉबेरीचे मुळे मातीत 15 ते 20 सेंटीमीटर इतका तारापर्यंत ही मुळे वाढत असतात स्ट्रॉबेरीची चांगल्या प्रकारे वाढ व्हावी म्हणून हे वाफे भुसभुशीत मऊ पद्धतीचे बनवावे आपल्याला स्ट्रॉबेरीचे लागवड ही उन्हाळ्या हिवाळ्या आणि पावसाळा या तिन्ही ऋतूत करता येते पण महाराष्ट्रात ऑक्टोबर ते मार्च महिन्यात स्ट्रॉबेरीसाठी वातावरण चांगले ठरते 


स्ट्रॉबेरी चे फायदे 


स्ट्रॉबेरी चे मानवी शरीराला खूप फायदे आहेत त्यामध्ये मग डोळ्याची दृष्टी वाढते ज्याला कोणाला कॅन्सर असेल तो कॅन्सर कमी होतो हृदयविकार येण्याचे कमी चान्सेस असतात तसे रक्ताभिसरण संस्थेला पर स्ट्रॉबेरी खाल्ल्याने खूप आपल्या शरीराला लाल रक्तपेशी स्ट्रॉबेरी मुळे वाढतात स्ट्रॉबेरी मध्ये महत्त्वाचे काही जीवनसत्वे आहेत त्यामध्ये विटामिन सी विटामिन बी असे अनेक प्रकारे येतात त्याचे असे अनेक फायदे होतात स्ट्रॉबेरीमुळे रक्त वाढ सुद्धा होते आणि कर्करोगाला प्रतिकार करण्यासाठी स्ट्रॉबेरी उपयुक्त ठरते स्ट्रॉबेरीमुळे प्रतिकारक्षमता वाढते त्यामुळे विटामिन वाढतात मिनरल्स वाढतात व आपल्या हाडे मजबूत होण्यास फायदा होतो व मधुमेह सारख्या रोगाला प्रतिबंध घालण्याचे काम स्ट्रॉबेरी करते स्ट्रॉबेरीमुळे मॅग्नेशियमचे प्रमाण खूप वाढते व हे स्त्रियांसाठी अतिशय उपयुक्त ठरते ज्यांचे कुणाचे केसांच्या समस्यांसाठी स्ट्रॉबेरी उपयुक्त ठरते स्ट्रॉबेरी मुळे केस गळती थांबते 

Labels:

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home