बीट चे उत्पन्न
बीट चे उत्पन्न कसे घ्यायचे
आधुनिक पद्धतीने बीट लागवड करून कमी कालावधीमध्ये कमी खर्चाला कोणते उत्पादन मिळवून देते ते म्हणजे बीट बीट हे थंड हवामानात घेतले जाणारे पीक आहे थंड हवामानात हे पीक चांगल्या प्रकारे येते या हवामानामुळे बीडचे वजन देखील वाढते व हे उत्पादन चांगले येते तरी देखील या पिकाची लागवड केल्यास त्याचे पूर्णपणे वाढ न होता ते लवकरच फुलावर येते व उत्पादनावर घट होऊन ते पीक कमी प्रमाणात येऊ शकते याची काळजी घ्यावी
बीड साठी आवश्यक जमिनीचे प्रकार
भीती जमिनीतील वाढणारी एक कंदमूळ आहे हे कंदमूळ जमिनीत वाढते वीट लागवड करण्यासाठी चांगली भुसभुशीत जमीन असावी आणि चांगल्या प्रकारे पाण्याचा निचरा होणारी जमीन असावी अतिभार असलेली जमीन निवडू नये या सर्व बारा असलेले जमिनीचे लागवड केल्यास मुलाचा आकार पूर्ण बिघडून जातो त्याचा आकार वेळा वाकडा होतो नऊ ते दहा सहा घातलेली क्षारयुक्त जमिनीचा व त्यामध्ये हे पीक चांगले येते बीडमध्ये चांगली साखरही वाढते
लागवड हंगाम
या रब्बी हंगामाची म्हणजेच बच्ची लागवड ऑक्टोबर महिन्यात करावी ऑक्टोबर महिन्यात पाचशे लागवड केल्यास पीक चांगले येते आणि खरं हंगामासाठी या बियाणाची पेरणी जून जुलै महिन्यात करावी या बीड पिकाची लागवड करताना कोणत्या प्रकारच्या वाहनाची निवड करावी किंवा जातीची निवड करायची हे आपण खालील प्रमाणे पाहणार आहोत
नीलिमा( गोल्डन सीड्स )
नीलिमा गोल्डन सीड्स 50 ते 60 दिवसात तयार होते याचा गर्द लाल भडक असतो याचा कलर लाल असतो त्याचे साधारणता दीडशे ते 200 ग्रॅम इतके वजन असते याचा सर्वाधिक उत्पादन देणारा वाहन असतो वंडर आपल्या परिसरात चालणारा वाहन देखील करू शकतात बियाणे प्रमाण या अभियानाचे प्रमाण एक हजार ते बाराशे ग्राम इतके असावे एक हजार ते बाराशे ग्राम बियाणे उपयुक्त ठरते लागवड पद्धत यामध्ये तीन प्रकारच्या पद्धती आहेत त्या तीन पद्धती खालील प्रमाणे
1) बेड पद्धत
2) सरी पद्धत
3) सपाट वाफे
आपण या अभियानाची लागवड पद्धत टोकन पद्धतीने असावी यामध्ये अंतराळ ते नऊ इंच इतका असावा याची विरळणी करून एका जागी एकाच रोप लावावे व याची काळजी घ्यावी 15 ते 20 दिवसांनी एक विरळणी करून घ्यावी या लागवडीसाठी खत व्यवस्थापन पण महत्त्वाचे आहे आपण ही लागवड करण्याआधी जमिनीची मशागत करणे खूप महत्त्वाचे आहे जमीन भुसभुशीत करणे पण योगेश ठरेल अशा प्रकारे खत टाकावे यासाठी 15 ते 20 गाड्या शेणखत टाकावे ते जमिनीत चांगल्या प्रकारे मिसळून त्याचे बीट लागवड केल्यानंतर पंधरा दिवसांनी दहा 26 26 अशा नावाच्या दोन ते तीन बॅक किंवा डीएपी आणि एक बॅग पोटॅश या खताच्या टाकून घ्यावेत हे कट ट**** खूप गरजेचे आहे हे सर्वांनी लक्षात ठेवून याची काळजी घ्यावी त्यामध्ये फोरेट तीन किलो व हनुमान दोन ते तीन किलो इतका टाकावा हे कट टाकल्यास पिकाची चांगली वजनदार वाढ होते व पीक चांगले दिसते त्याची झपाट्याने वाढ होते व पिक मजबूत राहते
पाणी व्यवस्थापन
पिकाच्या गरजेनुसार पाणी देणे खूप महत्त्वाचे आहे व वेळेत पाणी देणे हेही महत्त्वाचे आहे वेळेत व गरजेनुसार पाणी दिल्याने पीक छान प्रकारे येते व पीक सडत किंवा खराब ही होत नाही पिकाच्या गरजेनुसार पाणी दिल्यास आपण ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचन याचाही उपयोग करू शकतो या सिंचनामुळे पाण्याची भी बचत होते व पिकांनाही मापात पाणी बसते आणि वायाला बी पाणी जात नाही या सिंचनामुळे पाण्याची देखील बचत होते सरी व सपाट वापी असल्यास आपण आपल्या सोयीनुसार पाणी देऊ शकतो आपण दंड करून सुद्धा पाणी देऊ शकतो पण त्याचा चांगल्या वाढीसाठी जमिनीत कायम लावा ठेवावा लागतो जमीन हवेच्या ओलसर अशा स्वरूपाची ठेवणे गरजेचे आहे याची आपण अतिशय काळजी घ्यायला हवी पीक वाढीच्या काळात आठ ते दहा दिवसांनी पाणी देणे गरजेचे आहे पीक पोहोचण्याच्या काळात पाणी कमी पडू देऊ नये याची काळजी घ्यायला हवी नाहीतर पीक उत्पादनाच्या काळात घट होऊ शकते
Labels: Yield of Beet
0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home