Thursday, December 15, 2022

स्ट्रॉबेरी चे फायदे

 स्ट्रॉबेरी चे उत्पन्न


स्ट्रॉबेरी शेती विषयक माहिती 
स्ट्रॉबेरी मध्ये खूप सारे विटामिन असतात हे विटामिन मानवासाठी अतिशय फायदेशीर असतात स्ट्रॉबेरी शेतीसाठी अनुकूल परिस्थिती आणि जमीन लागते फळांचा आकार त्यांचा रंग आणि सुगंध वाढवण्यासाठी स्ट्रॉबेरीला भरपूर ऊन कमीत कमी आठ ते दहा तास असणे खूप गरजेचे आहे त्यासाठी या पिकाला मोठमोठ्या झाडांच्या व सावलीखाली लावले जात नाही मोठ्या झाडांची वलसावली या पिकावर पडू नये याची काळजी घेतली पाहिजे स्ट्रॉबेरी शेती थोडी थोडी रे तिला वाली शेतीच्या जमिनीत हे पीक घेतले जाते 


स्ट्रॉबेरी साठी भेट तयार करावे लागतात या बीडमध्ये घनश्यमूल अमृत आणि लिंबोळी पेठ या बीडमध्ये भरून घ्यायचे आहे भेट तयार करायचे आधीच ही सर्व प्रक्रिया करून घ्यायची आहे आणि ड्रीप ची लाईन अंथरून घ्यायची आहे आता आपण स्ट्रॉबेरी कशी लावायची ते पाहूया स्ट्रॉबेरीची रोपे आपल्याला ऑक्टोबर नोव्हेंबर या महिन्यात ही मिळतात आपल्या स्ट्रॉबेरीचे रोपे घरच्या घरी आपल्याला तयार करता येतात मल्चिंगच्या ऐवजी आपण कष्ट छेदन वापरतो आता आपण रोप कसे लावायचे ते पाहूया हे रोप आपण ज्या पद्धतीने लावतात आणि डब्ल्यू पद्धतीने पण लावू शकतात हे रोप लावताना तिचे काळजी घ्यावी लागते छोटासा खड्डा खादून ते रोप लावावे रोप लावताना रोपाच्या गाभ्यात माती जाता कामा नये याची काळजी घ्यावी


              रोपाच्या मुळ्या या बीजामृत मध्ये बुडवून घ्यायच्या पहिले रोप लावल्यानंतर एक ते दीड वीत अंतरावर त्रिकोणी अंतरावर दुसरे रोप लावून त्याचे पीक घ्यायचे आहे असेच सर्व रोप लावून घ्यायचे आहे हे झाड लावताना जास्त ताकद लावायची नाही नाजूक पद्धतीने हे रोप लावायचे आहे नंतर आपण याला कास्ट चेतन करून घ्यायचे आहे वाळलेला पालापाचोळा घेऊन झाडाच्या कडेला टाकून द्यायचा आहे आणि आपण पाला पाचोळ्याच्या ऐवजी गव्हाचा कार्ड किंवा तांदळाचा काळ सुद्धा आपण या झाडाच्या बाजूला टाकू शकतो आपण या स्ट्रॉबेरी मध्ये जो अंतर आणि दर पंधरा दिवसानंतर राहतो त्यामध्ये आपण मिरची किंवा कोथिंबीर लावू शकतो आणि त्यानंतर त्याला पाणी देऊन घ्यायचं 45 दिवसानंतर स्ट्रॉबेरीला फुले यायला सुरुवात होते रोपे लावल्यानंतर 50 ते 55 दिवसांनी छोटी छोटी स्ट्रॉबेरी दिसायला सुरुवात होती कास्ट चेतन चांगल्या प्रकारे केल्यामुळे स्ट्रॉबेरी खराब होत नाही आणि त्यामध्ये गारवा टिकून राहतो जीवामृत ची फवारणी करायला हवी त्यामुळे स्ट्रॉबेरीला अप्रतिम प्रकारची टेस्ट येते संक्षीतोच नावा मनात हे पीक घेतले जाते स्ट्रॉबेरीच्या चांगल्या वाढीसाठी खूप सर्व प्रकाश लागतो 

स्ट्रॉबेरी चे पीक घेण्याआधी पूर्व मशागत 


या पिकासाठी उन्हाळ्या जमिनीची उभी आडवी खोदणे करून घ्यावी नांगरून झाल्याच्या नंतर त्यामधील ढेकळे फोडून जमीन भुजबशीत करून घ्यायची गवताच्या काड्या किंवा दुसऱ्या पिकाचे अवशेष गोळा करून घेऊन ते बांधाला नेऊन टाकून द्यावे स्ट्रॉबेरी पिकाच्या आधी जे पीक असेल त्या पिकाला आठ ते दहा टन इतके शेणखत टाकलेले असावे. स्ट्रॉबेरीचे मुळे मातीत 15 ते 20 सेंटीमीटर इतका तारापर्यंत ही मुळे वाढत असतात स्ट्रॉबेरीची चांगल्या प्रकारे वाढ व्हावी म्हणून हे वाफे भुसभुशीत मऊ पद्धतीचे बनवावे आपल्याला स्ट्रॉबेरीचे लागवड ही उन्हाळ्या हिवाळ्या आणि पावसाळा या तिन्ही ऋतूत करता येते पण महाराष्ट्रात ऑक्टोबर ते मार्च महिन्यात स्ट्रॉबेरीसाठी वातावरण चांगले ठरते 


स्ट्रॉबेरी चे फायदे 


स्ट्रॉबेरी चे मानवी शरीराला खूप फायदे आहेत त्यामध्ये मग डोळ्याची दृष्टी वाढते ज्याला कोणाला कॅन्सर असेल तो कॅन्सर कमी होतो हृदयविकार येण्याचे कमी चान्सेस असतात तसे रक्ताभिसरण संस्थेला पर स्ट्रॉबेरी खाल्ल्याने खूप आपल्या शरीराला लाल रक्तपेशी स्ट्रॉबेरी मुळे वाढतात स्ट्रॉबेरी मध्ये महत्त्वाचे काही जीवनसत्वे आहेत त्यामध्ये विटामिन सी विटामिन बी असे अनेक प्रकारे येतात त्याचे असे अनेक फायदे होतात स्ट्रॉबेरीमुळे रक्त वाढ सुद्धा होते आणि कर्करोगाला प्रतिकार करण्यासाठी स्ट्रॉबेरी उपयुक्त ठरते स्ट्रॉबेरीमुळे प्रतिकारक्षमता वाढते त्यामुळे विटामिन वाढतात मिनरल्स वाढतात व आपल्या हाडे मजबूत होण्यास फायदा होतो व मधुमेह सारख्या रोगाला प्रतिबंध घालण्याचे काम स्ट्रॉबेरी करते स्ट्रॉबेरीमुळे मॅग्नेशियमचे प्रमाण खूप वाढते व हे स्त्रियांसाठी अतिशय उपयुक्त ठरते ज्यांचे कुणाचे केसांच्या समस्यांसाठी स्ट्रॉबेरी उपयुक्त ठरते स्ट्रॉबेरी मुळे केस गळती थांबते 

Labels:

Friday, December 9, 2022

बीट चे उत्पन्न

 बीट चे उत्पन्न कसे घ्यायचे


आधुनिक पद्धतीने बीट लागवड करून कमी कालावधीमध्ये कमी खर्चाला कोणते उत्पादन मिळवून देते ते म्हणजे बीट बीट हे थंड हवामानात घेतले जाणारे पीक आहे थंड हवामानात हे पीक चांगल्या प्रकारे येते या हवामानामुळे बीडचे वजन देखील वाढते व हे उत्पादन चांगले येते तरी देखील या पिकाची लागवड केल्यास त्याचे पूर्णपणे वाढ न होता ते लवकरच फुलावर येते व उत्पादनावर घट होऊन ते पीक कमी प्रमाणात येऊ शकते याची काळजी घ्यावी 


बीड साठी आवश्यक जमिनीचे प्रकार 

भीती जमिनीतील वाढणारी एक कंदमूळ आहे हे कंदमूळ जमिनीत वाढते वीट लागवड करण्यासाठी चांगली भुसभुशीत जमीन असावी आणि चांगल्या प्रकारे पाण्याचा निचरा होणारी जमीन असावी अतिभार असलेली जमीन निवडू नये या सर्व बारा असलेले जमिनीचे लागवड केल्यास मुलाचा आकार पूर्ण बिघडून जातो त्याचा आकार वेळा वाकडा होतो नऊ ते दहा सहा घातलेली क्षारयुक्त जमिनीचा व त्यामध्ये हे पीक चांगले येते बीडमध्ये चांगली साखरही वाढते 

लागवड हंगाम 


या रब्बी हंगामाची म्हणजेच बच्ची लागवड ऑक्टोबर महिन्यात करावी ऑक्टोबर महिन्यात पाचशे लागवड केल्यास पीक चांगले येते आणि खरं हंगामासाठी या बियाणाची पेरणी जून जुलै महिन्यात करावी या बीड पिकाची लागवड करताना कोणत्या प्रकारच्या वाहनाची निवड करावी किंवा जातीची निवड करायची हे आपण खालील प्रमाणे पाहणार आहोत


नीलिमा( गोल्डन सीड्स ) 

नीलिमा गोल्डन सीड्स 50 ते 60 दिवसात तयार होते याचा गर्द लाल भडक असतो याचा कलर लाल असतो त्याचे साधारणता दीडशे ते 200 ग्रॅम इतके वजन असते याचा सर्वाधिक उत्पादन देणारा वाहन असतो वंडर आपल्या परिसरात चालणारा वाहन देखील करू शकतात बियाणे प्रमाण या अभियानाचे प्रमाण एक हजार ते बाराशे ग्राम इतके असावे एक हजार ते बाराशे ग्राम बियाणे उपयुक्त ठरते लागवड पद्धत यामध्ये तीन प्रकारच्या पद्धती आहेत त्या तीन पद्धती खालील प्रमाणे 

1) बेड पद्धत
2) सरी पद्धत
3) सपाट वाफे


आपण या अभियानाची लागवड पद्धत टोकन पद्धतीने असावी यामध्ये अंतराळ ते नऊ इंच इतका असावा याची विरळणी करून एका जागी एकाच रोप लावावे व याची काळजी घ्यावी 15 ते 20 दिवसांनी एक विरळणी करून घ्यावी या लागवडीसाठी खत व्यवस्थापन पण महत्त्वाचे आहे आपण ही लागवड करण्याआधी जमिनीची मशागत करणे खूप महत्त्वाचे आहे जमीन भुसभुशीत करणे पण योगेश ठरेल अशा प्रकारे खत टाकावे यासाठी 15 ते 20 गाड्या शेणखत टाकावे ते जमिनीत चांगल्या प्रकारे मिसळून त्याचे बीट लागवड केल्यानंतर पंधरा दिवसांनी दहा 26 26 अशा नावाच्या दोन ते तीन बॅक किंवा डीएपी आणि एक बॅग पोटॅश या खताच्या टाकून घ्यावेत हे कट ट**** खूप गरजेचे आहे हे सर्वांनी लक्षात ठेवून याची काळजी घ्यावी त्यामध्ये फोरेट तीन किलो व हनुमान दोन ते तीन किलो इतका टाकावा हे कट टाकल्यास पिकाची चांगली वजनदार वाढ होते व पीक चांगले दिसते त्याची झपाट्याने वाढ होते व पिक मजबूत राहते 

पाणी व्यवस्थापन 


पिकाच्या गरजेनुसार पाणी देणे खूप महत्त्वाचे आहे व वेळेत पाणी देणे हेही महत्त्वाचे आहे वेळेत व गरजेनुसार पाणी दिल्याने पीक छान प्रकारे येते व पीक सडत किंवा खराब ही होत नाही पिकाच्या गरजेनुसार पाणी दिल्यास आपण ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचन याचाही उपयोग करू शकतो या सिंचनामुळे पाण्याची भी बचत होते व पिकांनाही मापात पाणी बसते आणि वायाला बी पाणी जात नाही या सिंचनामुळे पाण्याची देखील बचत होते सरी व सपाट वापी असल्यास आपण आपल्या सोयीनुसार पाणी देऊ शकतो आपण दंड करून सुद्धा पाणी देऊ शकतो पण त्याचा चांगल्या वाढीसाठी जमिनीत कायम लावा ठेवावा लागतो जमीन हवेच्या ओलसर अशा स्वरूपाची ठेवणे गरजेचे आहे याची आपण अतिशय काळजी घ्यायला हवी पीक वाढीच्या काळात आठ ते दहा दिवसांनी पाणी देणे गरजेचे आहे पीक पोहोचण्याच्या काळात पाणी कमी पडू देऊ नये याची काळजी घ्यायला हवी नाहीतर पीक उत्पादनाच्या काळात घट होऊ शकते 

Labels:

Tuesday, December 6, 2022

भारतातील द्राक्षाचे उत्पन्न

 द्राक्षा बद्दल माहिती 

आज आपण जाणून घेणार आहोत की आपल्या दैनंदिन जीवनात आपण जे फळ खातो त्या फळामुळे आपल्या शरीरात विटामिन्स प्रोटीन मिळतात आपल्याला आरोग्याला ते खूप लाभदायक पडते आणि ते फळ म्हणजे  द्राक्षे 


द्राक्षा बद्दल माहिती 

द्राक्ष हा जगभरात पिकवला जाणारा एक पीक आहे जे आपल्याला भरघोस उत्पन्न वाढवून देते आणि आपल्याला मोठा फायदाही मिळवून देते तसे आपल्या भारतात या पिकाची सर्वाधिक मागणी आहे हे चवदार फळ आहे या फळाची चव जराची आंबट गोड आहे हे पण आपल्या शरीराला आरोग्यदायी आणि लाभदायक आहे उन्हाळ्यात सर्वाधिक मागणी असणारे पीक आहे आणि या पिकाला उन्हाळ्यामध्ये जास्त मागणी असते व त्याचा बाजार भाव ही खूप महाग असतो हे फळ रसदार आणि आरोग्यदायी आहे हे स्वादिष्टपणे ते हे फळ हिरव्या रंगाची जास्त असतात आणि कळ्या रंगाची पण असतात या फळाचे खूप प्रकार आहेत द्राक्ष हे जगातील मुख्य पीक आहे आणि मनुका तयार करण्यासाठी विकसित आहे त्याचबरोबर द्राक्षाचे वैज्ञानिक नाव वीट्स आहे द्राक्षाचा विकास समुद्राजवळ झाला होता  


भारतातील द्राक्षाचे उत्पन्न 

 

भारतात टॉप द्राक्ष प्रसूची बद्दल आहे जगातील द्राक्ष उत्पादक इटली फ्रान्स स्पेन यु एस ए तुर्की चीन आणि अर्जेंटिना आहेत पाच लक्ष आहे तर क्षेत्रातून हे पीक पिकवले जाते या उत्पादनाचा भारतातील फळ पिकांमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे 

द्राक्ष पिकाचा हंगाम 

द्राक्ष पिकवणे किंवा द्राक्षाची लागवड करणे एकच काम आहे द्राक्षाची लागवड करणे हे फायदेशीर शेती आहे या शेतीत आपल्याला कमी खर्च आणि जास्त उत्पन्न मिळते द्राक्षाची लागवड आपल्याला खूप फायदा मिळवून देणारी आहे हे पीक खूप लाभदायक आहे आणि कमीत कमी जमिनीत जास्तीत जास्त फायदा मिळवणारे हे पीक आहे आपल्याला भारतात हे पीक साधारणपणे ऑक्टोबर पासून ते जानेवारीपर्यंत घेतले जाते वसंत ऋतू हा द्राक्षाचा हंगाम असतो कारण हा हंगाम भारतात द्राक्ष उत्पादनासाठी अनुकूल आहे काही वेळाने द्राक्षांची लागवड घेऊन जुलैमध्ये केली जाते तेथे पाऊस उशिरा पडतो 


 N-S च्या दिशेने लागवड करण्यासाठी खंदक उघडले जाते फांद्यांचा आकार  75 सेंटिमीटर पर्यंत खोलीपर्यंत रुंद असतो मग हे कंदेक्शन करत नैसर्गिक कळत नैसर्गिक मिश्रण एक कडुनिंबाची पोळी इत्यादींनी भरलेले असतात मातीचा प्रकार वर्गीकरण आणि तयारीची रणनीती यावर अवलंबून लागवडीसाठी वेगळे करणे चालू ठेवले जाते दोन स्तंभा मधील अंतर दोन ते तीन मीटर असते खूप आवश्यक असते तर एका रोपातील वनस्पती मधील अंतर त्याच्या निम्मे असते पाहिजे प्रत्येक हेक्टर साठी दोन हजार ते पाच हजार झाडे सामावून घेतात 


 द्राक्षासाठी चे उपयुक्त हवामान 


द्राक्ष पिक हे आपण घेतो पण पीक जेवढे चांगले येते ते हवामानावर अवलंबून असते जर द्राक्षाला पाहिजे त्याचे हवामान मिळाले तर द्राक्ष पण आपल्याला खूप फायदे मिळवून देऊ शकतात आपण द्राक्षाची रोपे लागवडीसाठी आणावी आपण जर योग्य वेळी रोपाची लागवड केली तर हवामानानुसार पिके चांगले येते वनस्पतींच्या वनस्पती वृद्धी एप्रिल ते सप्टेंबर आणि त्यांच्या नंतरचा फळधारणा कालावधी असतो ऑक्टोबर ते मार्च दरम्यान उत्पादन आणि गुणवत्तेवर परिणाम करण्यासाठी द्राक्ष शेतीसाठी शंभर डिग्री सेल्सिअस ते चारशे डिग्री सेल्सियस पेक्षा जास्त प्रमाणात आवश्यक आहे उच्च आद्रता आणि ढगाळ वातावरणामुळे टी एस एस चे प्रमाण कमी करण्यासाठी असंख्य परजीवी आजारांचे स्वागत होते 



 






Labels:

Sunday, December 4, 2022

मोसंबी विषयी माहिती


 मोसंबी विषयी माहिती 

मोसंबी वनस्पतीशास्त्रानुसार लिंबूवर्गीय लिमिटेड म्हणून वर्गीकृत केली आहे आणि लहान लिंबूवर्गीय फळे आहेत राणी मोसंबी हे आकाराने लहान असतात हे फळ पाच ते सात सेंटीमीटर व्यासाचे असते आणि आकारात गोलाकार असते आणि त्याचे रंग हिरव्या रंगाचे असते व पिकल्यावर पिवळ्या रंगाचे होते आणि या फळाची साल ही कवळी पातळ असते आणि गुळगुळीत सोडण्यास सोपी आणि आत मध्ये पांढऱ्या प्रकारचा भाग निघतो आणि त्याची चव आंबट गोड असते दृश्यमान तेलाच्या ग्रंथींनी झाकलेली असते आणि ते बहुतेक हवामानावर अवलंबून असते 


हे फळ पिकल्यावर किंवा परिपक्व झाल्यावर या फळाचा रंग सोनेरी पिवळ्या ते हिरवे राहू शकते मोसंबी हे फळातील पातळ पांढरे पडद्याद्वारे दहा विभागात विभागलेले आहे आणि त्यामध्ये काही न करता येणाऱ्या मलाही रंगाच्या बिया देखील आहेत मोसंबी हे पण सुगंधीत रसाळ आणि गोड असते आणि कमी आंबटपणामुळे या फळाला मधुर स्वामी आणि गोड चव तयार होते 


मोसंबी किंवा गोड लिंबू हे पळसायट्रोनस चे शंकर मानले जाते मिडल ईस्टर अमेरिकन आणि भारतीय स्वयंपाक पद्धतीमध्ये लोकप्रिय असणारे मोसंबी हे पण प्रामुख्याने त्याच्या रसासाठी वापरले जातात आणि गोड चव वाढणारा घटक म्हणून वापरले जातात गोड लिंबाच्या सामान्य प्रकारांमध्ये भारतीय कोलंबी आणि यांचा समावेश आहे 


तसे आपल्या या मोसंबीचे खूप फायदे आहेत गोड लिंबू केवळ त्याच्या गोड चवीसाठी नव्हे तर त्याच्या भरपूर प्रमाणात फायदे आहेत गोड लिंबापासून विटामिन सी साठी मूल्यवान आहेत आणि ते घशाच्या संसर्गाची संबंधित लक्षणे कमी करण्यासाठी देखील उपयुक्त आहे मध्यपूर्व आणि लॅटिन अमेरिकेत मोसंबी गोड लिंबू फ्लू आणि सर्दी साठी प्रतिबंधात्मक उपचार म्हणून वापरली जाते मोसंबी फळाचे सामान्य नावे गोड लिंबू आहे गोड लिंबू गोलाकार लिंबूवर्गीय फळ आहे ज्यात बारीक उपयुक्त कातडे चालतात ज्याला पिवळसर नारंगी रंग असतो तसेच फळातील भागांमध्ये पातळ पांढरा पडद्याद्वारे दहा विभागात विभागले असते या फळाला आपण मोसंबी किंवा गोड लिंबू असे म्हणतो 



या फळाचे इंग्रजी नाव स्वीट लाईन आहे आणि वैज्ञानिक नाव लिंबूवर्गीय लिमिटचे आहे त्याचा आकार गोलाकार असतो आणि रंग सोनेरी पिवळ्या रंगाचा असतो 



मोसंबी चे फायदे 

ताजी मोसंबी खाल्याने बुद्धकोष्टता आणि अपचन सारख्या गॅस्ट्रोईज ते लाइनर समस्या सोडवता येतात पचन सुधारण्यास मदत करते या रेप्रेशन ड्रिंकची एक अनोखी चव्हाण ग्रंथींना पचन करण्यास मदत करते आणि त्यात फ्लेवर नाईट नावाची संयुगे देखील असतात जी त्याची सामग्री वाढवू शकतात मोसंबी हे पण भरपूर पोटॅशियम देखील प्रदान करते 


जे अतिसारापासून मुक्त होण्यास मदत करू शकते मोसंबी किंवा गोड लिंबू हे विटामिन सी चा एक उत्कृष्ट स्रोत आहे आणि पुढचा प्रादुर्भाव तोंडाचे व्रण जिभेचे व्रण आणि क्रॅक यावर विटामिन सी वाढवणे हा उपाय आहे आणि विटामिन सी हे मोसंबी या फळांमध्ये मुबलक प्रमाणात असते मोसंबीचे नियमित सेवन केल्याने स्कर्वी टाळता येते


 आणि असे दिसून आले आहे की मोसंबी या फळाचा रस पिल्याने मधून रक्तस्राव कमी होतो डोळे त्वचा आणि केसांसाठी मोसंबी हे पण उत्तम आहे मोसंबी या फळांमध्ये अँटिऑक्सिडंट आणि बॅक्ट्रियांच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ असल्याने हे पण डोळ्यांसाठी खूप फायदेशीर मानले जाते फळ खाल्ल्याने डोळ्यांना संसर्गापासून संरक्षण मिळू शकते मोसंबी केस आणि मुलांना आवश्यक आद्रता आणि पोचत तत्त्वे देऊन उपचार करण्यात मदत करते 


मोसंबीचा रस त्वचेला लावा आणि रात्रभर सोडा जेणेकरून त्याच्या उजळले केवळ मस्त राईस करत नाही तर त्वचा तोंड सुधारते आणि त्याचा टोन हलकी करते 

मोसंबीची लागवड 

मोसंबी साठी लागणारे महत्त्वाचे घटक म्हणजे हवामान कोणत्याही पिकाची लागवड करण्यापूर्वी त्या पिकाला आवश्यक असणाऱ्या हवामानाबद्दल आपल्याला माहिती असणे खूप आवश्यक आहे कमी पाऊस व कोरडे हवामानात मोसंबीच्या झाडाची वाढ चांगली होते महाराष्ट्रातील हवामान व संधी पिकाला पोषक आहे असे हवामान दर्जेदार फळांचे उत्पादन देते मोसंबीचे 12 ते 36 अंश सेल्सिअस तापमान आवश्यक असते 

यापेक्षा कमी अथवा जास्त तापमान मोसंबी मानवत नाही मोसंबीच्या लागवडीसाठी उपयुक्त जमिनीची निवड करणे खूप अत्यंत आवश्यक आहे मोसंबी लागवडीसाठी मध्यम काळी सुमारे एक ते दीड मीटर खोल व त्याखाली कच्चा मुरुम असणारी व पाण्याची उत्तम मित्र होणारी जमीन निवडा जिथून कडीचे प्रमाण पाच टक्के पेक्षा अधिक असू नये 


जमिनीची पूर्व मजागत असले तर अत्यंत उपयुक्त आहे  सुरुवातीला जमीन चांगली नागरून घ्यावी तसेच जमीन चांगली बुद्धबचित करून घ्यावी एक मीटर आकाराचा खड्डा काढून घ्यावा व त्या खड्ड्यामध्ये 50 किलो शेणखत अथवा कंपोस्टकत्व १०० ग्राम निंबोळी पेंड यांचे मिश्रण टाकावे त्यानंतर जून जुलैमध्ये पाऊस पडल्यानंतर प्रत्येक खड्ड्यात एक किलो सुपर फॉस्फेट व 25 ग्राम पेमेंट टाका व झाडाचे लागवड करा

 
झाडाची लागवड करण्यापूर्वी मोसंबीची लागवड डोळा बांधून तयार केलेल्या कलमापासून करतात मोसंबीच्या झाडातील अंतर 6 × 6 मीटर म्हणजेच वीस गुणिले वीस फूट ठेवल्यास हेक्टरी 270 म्हणजे जे काही 108 कलमे लागतात 

Labels:

Friday, December 2, 2022

सफरचंदाचे पीक कसे घ्यावे

 सफरचंदाचे पीक कसे घेतात 


आज आपण जाणून घेणार आहोत की आधुनिक पद्धतीने पीक घेतले तर आपणही कमी खर्चात जास्त उत्पन्न घेऊ शकतो आपण जर सफरचंदाचे पीक घेतले तर आपल्याला ते कसे चांगले घेता येईल याची आपण माहिती घेणार आहोत सफरचंद हे लालसर पिवळ्या रंगाचे असते आणि चवीला आंबट असणारे एक फळ आहे सफरचंदाचा आकार हा गोलसर असतो सफरचंदात मोठ्या प्रमाणात रस असतो सफरचंदामध्ये प्रतिनिधी आणि पौष्टिक पदार्थ असतात जे आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त असतात 


त्याची चव आंबट आणि गोडसर असते आणि हे पण प्रत्येकासाठी खाण्या योग्य आहे हे पण आरोग्यासाठी अत्यंत उपयोगी आणि महत्त्वपूर्ण आहे सफरचंद आहे पण आरोग्यदायी आणि उपयोगी आणि महत्त्वपूर्ण आहे सफरचंद हे पण चवीला आंबट असल्यामुळे ते सगळ्यांची आवड बनते तसे आपण विविध प्रकारे करू शकतो आपण त्याचं बनवू शकतो आपण या फळाचा रस काढू शकतो अशा विविध प्रकारे हे पण आपण खाऊ शकतो 


सफरचंद हे प्रत्येकाला अनेक फायदे देते तसेच की कोणाच्या शरीराला फायबर कमी असतील तर ते वाढवते प्रोटीन कमी असतील तर ते वाढवते विविध फायदे मानवी शरीराला सफरचंद करते आपण जर विचार केला तर सफरचंदाचा बाजार भाव हा खूप जास्त आहे आणि सफरचंदाची मागणी पण खूप जास्त आहे सफरचंदाचे आपल्या शरीराला खूप फायदे होतात व सफरचंद खाल्ल्याने आपल्या हाडे मजबूत राहण्यासाठी खूप मदत होते व आपल्या मजबूत ठेवण्यासाठी सफरचंद उपयुक्त ठरतात 


सफरचंदाचे तसेच त्वचेसाठी खूप फायदे आहेत सफरचंद हे आपण कच्चे खाऊ शकतो आणि सफरचंद हे असे एकमेव फळ आहे की ते जगभरातील कोणत्या देशात आढळते आपण जर दररोज एक सफरचंद खाल्ले तर आपण कधीच आजारी पडू शकणार नाही सफरचंदामुळे वजन कमी करण्यातही खूप मदत होते सफरचंदामध्ये जास्त पाणी आणि फायबर असल्यामुळे वजन कमी करता येऊ शकते


 व सफरचंद खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि रक्त सुद्धा वाढते असे अनेक फायदे हे सफरचंदामुळे होतात व सफरचंद पित्त वायूचा प्रकल्प शांत करते सफरचंद खाल्ल्याने आतड्या मजबूत होतात आजारी लहान मुलांना सफरचंद खाण्याचे सल्ले डॉक्टर देतात सफरचंद थंड असलेले जास्त प्रमाणे खाल्ल्यास आपल्याला सर्दी होऊ शकते 

सफरचंदाचे पिक 


सफरचंद हे थंड हवामानात पिकले जाणारे पीक आहे हे वेगवेगळ्या प्रकारचे हे थंड हवामानात घेतले जाते हे वेगवेगळ्या प्रकारचे असते सफरचंद खाल्ल्याने आपल्याला आजार असेल तर लवकर बरा होतो आपण जर विचार केला तर सफरचंद हे अत्यंत उपयुक्त आहे तसेच त्वचेसाठी तर खूप उपयुक्त हे सफरचंद फळ आहे


 हे फळ आपल्या देशातच नव्हे तरी तर कोण दुसऱ्या देशातही उगवले जाते जसे की युरोप या ठिकाणी हे पण हजार वर्षापासून पिकवले जातात आपण आपल्या भारताचा विचार केला तर आपल्या भारतासमारे हे पीक तेरा हजार एकर पर्यंत घेतले जाते आणि ते जास्त करून जम्मू आणि काश्मीरमध्ये सफरचंद पीक टिकवले जाते

 तसेच हिमालय प्रदेश सुद्धा या पिकाची उत्पन्न घेऊ लागलेले आपल्याला पाहायला मिळते आणि जपान युरोप अशा ठिकाणी सफरचंदाचे फळ पिकवले जाते सफरचंदाचे दोन प्रकार असतात यामध्ये जीवनसत्वे आणि प्रोजेक्ट तत्वे खूप असतात हे शरीरासाठी खूप उपयुक्त फळ आहे तसेच सफरचंदाची लागवड थंड प्रदेशात केली जाते उष्ण प्रदेशाचे प्रचंड आहे पण व्यवस्थित पोहोचले जात नाही तसेच सफरचंदाचे अनेक जाती असतात 

सफरचंदाची विक्री 


सफरचंदाची विक्री ही खूप सफरचंद हे आपल्या देशातच नव्हे तरी इतर देशातही पिकवले जाते आणि त्याची विक्री केली जाते सफरचंदाची विक्री किलो मध्ये केली जाते आणि बाजारभावामध्ये सफरचंदाला खूप मागणी आहे आणि सफरचंदाचे बाजार भाव हे खूप महाग आहेत आणि सफरचंद आपल्या देशातून नव्हे तर इतर देशातही सफरचंदाला खूप मागणी आहे 

Labels:

Tuesday, November 29, 2022

भारतातील कॉफी उद्योग

 कॉफी बद्दल माहिती 


आपण आपल्या दैनंदिन जीवनात दररोज कॉफी पितो आणि कॉफीचे आपल्याला भरपूर फायदे आणि तोटे पण आहेत कॉफीमुळे आपल्या शरीरात तरी निर्माण होते आपल्याला थकवा आलेला असेल तर आपण कॉफी पिल्यावर फ्रेश होतो आणि आपण कॉफी पीत असताना तिच्यासारखी बनवून पितो आपल्याला हे माहीत नसेल की कॉपी चे झाड पण असतात हे झाडापासून तयार केली जाते ही कॉपी जगभरात वापरली जाते आणि आपल्या देशातच नव्हे तर इतर देशातही कॉफी पिली जाते 


कॉफीमध्ये कॅफेन नावाचे पदार्थ असते आणि कॉफी पिली की तोंडाला वेगळ्या प्रकारची चव येते आणि अंगात तरतरी आल्यासारखे वाटते भाजलेल्या कॉफीच्या बियांपासून तयार केलेले पेय म्हणजे कॉफी असते भारतात कॉफी 16000 च्या सुमारास आणली गेली कर्नाटक केरळ आंध्र प्रदेश तमिळनाडू दक्षिणेकडील राज्य हे कॉफीचे पीक घेऊ लागले भारतात या कॉफीचे दोन जाती आढळतात कॉफीच्या उत्पन्नात ब्राझील हा देश जगात सर्वप्रथम ठरला आहे या कॉफीची झाडे चार ते सहा मीटर पर्यंत वाढतात परंतु त्यांची उंची मुद्दाम चार मीटर पेक्षा कमी ठेवतात कॉफीची पाने ही गर्द हिरवी असतात कॉफीचे पाने समोरासमोर असतात आणि चकचकीत असतात कॉफीची झाडाची पानांमध्ये पांढरे फुले येतात कॉफीची फळे अंडाकृती असतात आणि एक पाच सेंटीमीटर असतात कॉफीची फळे हे कच्ची असताना हिरव्या कलरची असतात आणि पिकल्यावर ते फळ पिवळ्या रंगाची होतात सुकल्यानंतर ती तिरमोजी होऊन नंतर काळी पडतात 

  कॉफीचे उत्पन्न 


कॉफी हे जगातील सर्वाधिक पहिल्या जाणाऱ्या पर्यायांपैकी एक आहे जगातील अनेक देशांमध्ये वेगवेगळ्या चवीच्या काबीज उत्पन्न घेतले जाते कॉफीचे वेगवेगळे प्रकार आहेत वेगवेगळ्या कॉफीचे वेगवेगळे उत्पन्न वेगवेगळ्या देशात घेतात कॉफीमध्ये नावाचा एक महत्त्वाचा घटक आढळतो तो पूर्ण संपूर्ण कॉफीचा सारा आहे हा केफिन कॉफीच्या वैशिष्ट्य प्रदान करतो 


कॉफीमुळे चाय पचया क्रियेचा दर अंदाजे तीन ते 13 टक्के पर्यंत वाढण्याचे अभ्यासकांती स्पष्ट झाले आहे कॉपीमध्ये केपी नावाची भूमिका बजावते आणि कॉफी पिल्यामुळे अतिरिक्त चरबी जळण्यात कॅफिन मोलाची ठरते म्हणून कॉफी पिल्याने तरतरी व भुसावळ निर्माण होतो असे दोन प्रकारच्या कॉपी असतात एक हॉट कॉपी आणि दुसरी कोल्ड कॉफी 

कॉफी हे उष्ण तापमान घेतले जाणारे पीक आहे जगभरात ब्राझील मेक्सिको आफ्रिकेतील उष्णकटिबंधीय प्रदेश भारत जावा सुमात्रा बेटे इत्यादी ठिकाणी कॉफीचे अधिक प्रमाणात लागवड केलेली आपल्याला पाहायला मिळते आणि आपल्या भारत देशात पण कॉफीची खूप आयात निर्यात होते आणि कॉफीची लागवड केली जाते आपण जी कॉपी वापरतो ती मुळात कॉफीच्या फळातील बियांची बुकटी असते कॉफीचे मूळ स्थान आफ्रिका असून पंधराव्या शतकातील अरबस्तांमध्ये पोहोचली भारताताई इतिहास सुमारास कॉपी आणली गेली भारतात दक्षिणेकडील तामिळनाडू केरळ व कर्नाटक व आंध्र प्रदेश ही राज्य कॉफीची लागवड करतात आणि ही राज्य कॉपी साठी भारतात प्रसिद्ध आहेत जगभरात ब्राझील हा देश कॉफीसाठी प्रसिद्ध आहे 


कॉपीला कोणत्याही रंगाची मातीची जमीन चालते कॉफीचे पीक हे कोणत्याही मातीच्या जमिनी तेथे कॉपीला जास्त खासदार जमीन लागते कॉफीचे पीक चांगले येण्यासाठी लागवड करताना जमिनीची परिस्थिती व उघडी बाजू यांचा विचार करावा लागतो दक्षिण भारतात कॉफीचे मळे दर्या खोऱ्यात ते कॉफीचे पीक घेत नाहीत आणि कॉफीचे झाडे लावल्यानंतर त्यांना ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये त्यांच्या मुलांना धक्का बसणार नाही अशा रीतीने मधली जमीन हळुवारपणे मोकळी करावी व तिच्या रोपट्यामधील तन काढावे जमीन भुसभुशीत असल्यावर आणि तिच्यावर सावली असल्यामुळे कॉफीचे पीक सर्वोत्तम येते पिकाला खते टाकल्याने खूप आवश्यक असते तर पिके सर्वोत्तम येते आणि पिकाची झपाट्याने वाढ होते आणि जास्त भरभराट येते

भारतातील कॉफी उद्योग 


जवळजवळ दोन शतकाहून अधिक काळ भारतात कॉफी चा चांगल्या प्रकारे पीक घेतले जात होते आपल्या भारतात कॉफीची आयात निर्यात केली जाते आणि भारतीय कॉफी उद्योगात नेहमी चढउतार होत गेलेले आहेत काही काळानंतर या उद्योगाकडे खूपच दुर्लक्ष झाले होते पण आतापासून कॉफी हे चांगले फेक असल्यामुळे भारतातही त्याचे उत्पन्न येऊ लागले आहे काही काळ तर या उद्योगात अनेक नफे तोटे झाले होते पण हा उद्योग खूप उपयुक्त ठरतो आणि आपल्या भारतातही या कॉफीची उद्योगाचे खूप लागवड केली जाते ही कॉफी चांगल्या प्रकारे उगवली जाते

आपण दररोजच्या किंवा दैनंदिन जीवनात कॉफी पितो चहा किंवा कॉफी पिलो तर दिवस आपला चांगला जातो आनंदात जातो आपल्या सर्वांना सकाळी चहा किंवा कॉफी एक मोठी सवय लागलीच आहे आणि आपण संध्याकाळी पण कॉफी पितो दिवसभर आलेला थकवा कॉफीमुळे खूप कमी होतो अनेक जण चहापेक्षा कॉफी पिणे पसंत करतात कॉफी ही इन्स्टंट एनर्जी साठी खूप उपयुक्त आहे कॉफी पिल्यामुळे अंगात तरतरी येते आणि इन्स्टंट ती रिएक्शन करायला सुरुवात करते आपण कॉफी जसे पितो तसे तिचे अनेक फायदे आहेत आपल्याला आपल्या आरोग्याला ती खूप उपयुक्त आणि लाभदायक ठरते 

Labels:

Thursday, October 20, 2022

Aadhar card

जर OTP येत नसेल तर सावधान व्हा आधार कार्डचा होऊ शकतो चुकीचा वापर असे तत्काळ चेक करा .



आधार कार्ड भारतात खूपच आवश्यक दस्तावेज बनले आहे अनेक कामासाठी वापर केला जात आहे परंतु जर तुमच्या आधार कार्डचा वापर चुकीचा पद्धतीने होत असेल तर त्याचवेळी ओळखा या पद्धतीने चेक करता येईल.

आधार कार्डचा चुकीचा वापर चेक करा.

जर ओटीपी येत नसेल तर सावधान व्हा.

आधार कार्ड सोबत मोबाईल नंबर लिंक चेक करा.

नवी दिल्ली : आधार कार्ड प्रत्येक भारतातील नागरिकांसाठी आवश्यक आहे हे कार्ड आता सध्या कोणत्याही व्यक्तीची ओळख किंवा अनेक सरकारी आणि खाजगी कामासाठी याचा वापर केला जात आहे सरकारी सेवेचा लाभ पाठवण्यासाठी आधार कार्ड ची आवश्यकता शाळेत फॉर्म भरण्यासाठी किंवा दुसऱ्या देशात जाण्यासाठी , बँक खाते उघडण्यासाठी, जमीन आपल्या स्वतःच्या नावावर करण्यासाठी असतेच यासोबत बँक खाते उघडण्यासाठी आणि नोकरी मिळवण्यासाठी आधार नंबरची आवश्यकता असते असे अनेक उदाहरणे आहेत परंतु आधार कार्ड ची माहिती जर लिख झाली तर त्याचा वापर चुकीच्या पद्धतीने केला जाऊ शकतो त्यामुळे तुम्ही यासंबंधी चेक करू शकता जाणून घ्या .

खाली दिलेल्या सहा टिप्स उपयोग करून पहा तुमचे आधार चा चुकीचा वापर होत आहे की नाही.




असे चेक करा आधार कार्डचा चुकीचा वापर होतोय का नाही

१ . या प्रोसेस चा उपयोग करून तुम्ही जाणून घेऊ शकता की तुमच्या आधार कार्डचा वापर कुठे केला जात आहे ही सर्विस UIDAI कडून केली आहे. UIDAI तुम्हाला ही माहिती मिळण्याची परवानगी देते तुमचा आधार कार्डचा वापर कुठे केला जातो हे तुम्हाला माहिती होऊ शकते.

२ . असे करण्यासाठी सर्वात आधी युआयडीएच्या अधिकृत वेबसाईटवर जा यानंतर आधार सर्विस मध्ये जावून आधार ऑथेंटीकेशन हिस्टरी ची निवड करा.

३ . यानंतर तुम्ही तुमचा आधार नंबर आणि सिक्युरिटी कोड टाका त्यानंतर ड्रॉप डाऊन मेनू ने जनरेट ओटीपी ची निवड करा.

४ . यानंतर तुम्हाला ओटीपी ला इनपुट करण्यास सांगितले जाईल तू तुमच्या फोनवर तिला जाईल ओटीपी नोंदल्यानंतर आता आधार ऑथेंटीकेशन हिस्टरी वर जा.

५ . हे लक्षात ठेवावे लागणार आहे की या प्रोसेस चा उपयोग केवळ त्याचवेळी करू शकता ज्यावेळी तुमचा फोन नंबर तुमच्या आधार कार्डची जोडलेला आहे जर फोन नंबर आधार कार्ड वर लिंक नसेल तर हे करू शकणार नाही.

६ . जर आधार कार्ड सोबत काही चुकीचे केले जात असेल तर तुमचा फोन नंबर तुमच्या आधार कार्ड ची लिंक होत नाही तर तुम्ही UIDAI च्या इमर्जन्सी हॉट लाईन 1947 वर कॉल करू करून तक्रार नोंदवू शकता तसेच तुम्हाला मदतीसाठी help@uidia.gov.in यावरही संपर्क करता येईल.

अशाप्रकारे वरील सहा टिप्स करून पहा.

Labels: